Category अश्विन महिना

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय सूची

श्रीगणेशायनमः ॥ श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय १श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय २श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ३श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ४श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ५श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ६ श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ७श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ८ श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय १

श्रीगणेशायनमः ॥ अथतुरजामहात्म्यप्रारंभं ॥ जयपरमात्मयागजानना ॥ विघ्नांतकागौरीनंदना ॥ लंबोदरानागभूषणा ॥ नमितोंतुझ्याचरणासी ॥१॥ तूंपरमात्मापरमेश्वर ॥ तुझे अंशजीव अपार ॥ त्याचें अज्ञानकरसीदूर ॥ अतिसत्वरभजताची ॥ २॥ सुलभपूजेसीदुर्वांकुर ॥ घेऊनीवैभवदेसीअपार ॥ ऐसादयाळतूंथोर ॥ कितीमीपामरतुजवाणुं ॥३॥ शरीरेसाष्टांगनमन ॥ मुख्नामौच्चारून ॥ हृदयींकरुनीतुझेंध्यान ॥ एकवरदानमागतों ॥४॥…

कार्तिकस्नान महात्म्य विधी फळ

कार्तिकस्नान* 🌹 आश्विनशुद्धातल्या दशमी, एकादशी अथवा पौर्णिमा यांपैकी कोणत्या तरी एका तिथीवर आरंभ करून, दोन घटका रात्र शिल्लक राहिली असता, कोणच्या तरी तीर्थावर जाऊन, एक महिनाभर दररोज कार्तिकस्नान करावे. स्नानाचा प्रकार असाः –प्रथम विष्णूचे स्मरण करून, देशकालादिकांचा उच्चार केल्यावर, नमो…

धर्मशास्त्र १ आश्विनमासातील कृत्ये

धर्मशास्र* आश्विनमासातील कृत्ये तुलासंक्रांति व मेषसंक्रांति यांना विषुव अशी संज्ञा आहे. विषुवसंक्रांतीच्या पहिल्या व अखेरच्या पंधरा पंधरा घटका पुण्यकाल असतो. आश्विन शुक्ल प्रतिपदेला देवीच्या नवरात्राचा प्रारंभ होतो. नवरात्र या शब्दाने आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आरंभ होऊन महानवमीपर्यंत करायचे जे कर्म ते…

रेणुकादेवी मातापूर माहुरगड भाग १, २

रेणुकादेवी* भाग १ नांदेडपासून एकशेतीस किलोमीटरवरील मातापूर (माहुरगड) हे रेणुकामातेचे स्थान आहे. त्याचा महिमा रेणुका महात्म्यातून गायिला गेला आहे. रेणुका हीच एकवीरा अदिती आहे. तिचे स्वयंवर झाले नि ती जमदग्नी ऋषींची धर्मपत्नी झाली. कान्यकुब्ज येथील रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी भागीरथीच्या तीरावर…

नवरात्र अभंग, देवीचे अभंग, आरती संग्रह

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६माहूरगड रेणुका महारम्यनवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.नवरात्र धर्मशास्त्रीय माहितीकुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी नवरात्र अभंग रंगा येईवो ये रंगा येईवो ये । विठाई-: रंगा येईवो ये रंगा…

दैनिक रोजनिशी पंचांग, उत्सव, सण, पुण्यतिथी

आजचे दैनिक कार्यक्रममासाप्रारंभी प्रतिपदेपासून पोर्णिमा समाप्तीपर्यंत १५ तिथ्यांचा शुक्लपक्ष किंवा शुद्धपक्ष. पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून अमावस्या समाप्तीपर्यंत १५ तिथ्यांचा कृष्णपक्ष किंवा वद्यपक्ष.

नवरात्र अभंग, देवीचे अभंग, आरती संग्रह वारकरी भजनी मालिका

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६माहूरगड रेणुका महारम्यनवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.नवरात्र धर्मशास्त्रीय माहितीकुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी नवरात्र अभंग रंगा येईवो ये रंगा येईवो ये । विठाई-: रंगा येईवो ये रंगा…