श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ३
श्रीगणेशायनमः ॥ जयजयभक्तप्रतीपाळनी ॥ जयजयदुष्टविध्वंसिनी ॥ दुर्गेदुर्घटहारिणी ॥ भवतारणीनमोतुज ॥१॥ शिवम्हणेवरिष्ठमुनी ॥ देवीचीप्रार्थनाकरूनी ॥ मौनेंचीराहिलीद्विजपत्नी ॥ हातजोड़ुनीउभीअसे ॥२॥ अनुभूतीचेंगमनोगत ॥ जगंदबाजाणोनीत्वरीत ॥ बरेंम्हनोनीधावत ॥ कुकुरदानवावरीतेव्हां ॥३॥ धनुव्यटनत्कारीलेथोर ॥ नादेगर्जलेंतेव्हाअंबर ॥ त्यासवाणलाउनसत्वर ॥ दानवहृदयीविंधिला ॥४॥ हृदयीखडतरलागलाबाण ॥ तेव्हांदानवकोपलादारुण ॥ सोडिताजाहला असंख्यबाण…
