Category अभंग

श्रीक्षेत्र आळंदी महात्म्य अभंग वारकरी भजनी मालिका

येथे श्री क्षेत्र आळंदी देवाची अर्थात अलंकापुर महात्म्य याचे अभंग लिहा

निर्याणपर अभंग वारकरी भजनी मालिका

श्री तुकाराम महाराज यांचे निर्याणपरअभंग (१) तुम्ही सनकादिक संत !म्हणवितां कृपावंत !!१!!एवढा करा उपकार !देवा सांगा नमस्कार !!२!!भाकावी करुणा !विनवा वैकुंठीचा राणा !!३!!तुका म्हणे मज आठवा !मूळ लौकरीं पाठवा !!४!! श्री तुकाराम महाराज यांचे निर्याणपर अभंग (२) रज्जुसर्पाकार l भासयले…

गौळणी व्हिडिओ वारकरी भजनी मालिका

मुख्य सूची संपूर्ण भजनी मालिका मंगलाचरण पहिलेमंगलाचरण दुसरेमंगलाचरण तिसरेमंगलाचरण चवथेमंगलाचरण पांचवे काकड आरती अभंगभुपाळ्या अभंगवासुदेव अभंगआंधळे अभंगपांगळे अभंग जोगी अभंगदळण अभंगमुका अभंगबहिरा अभंगजागल्या अभंगजाते अभंग मदालसा अभंगबाळछंद अभंगगौळणी व्हिडिओगौळणी अभंगआरती संग्रहपसायदान गौळण म्हणती गौळणीला |पुत्र झाला यशोदेला ||१|| एक धांवती…

प्रेतयात्रा स्मशान यात्रेचे निर्याणपर अभंग वारकरी भजनी मालिका

प्रेतयात्रा/ स्मशान यात्रेचे/निर्याणपर अभंगअभंग संख्या : 1611 धन मान बळे नाठविसी देवा 1धन मान बळे नाठविसी देवा । मृत्यू काळी तेंव्हा कोण आहे ॥१॥ यमाचे यमदंड बैसतील माथा । तेंव्हा तुज रक्षिता कोण आहे ॥ २ । माय बाप बंधू…

भारुड – आशीर्वादपत्र संत एकनाथ पैठण वारकरी भजनी मालिका

भारुड – आशीर्वादपत्र चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार वास्तव्य देहपूर यासी आत्मारामपंत यांचा आशीर्वाद ।पत्र लिहिणे कारण जे तुम्हास देहगावची सनद शंभर वर्षांनी देऊन पाठविले ।कलम तपसील । गावची आबादी करावी ॥ १ ॥कामक्रोध हे रयत त्यांचे ऎकू नये । कलम तपसील…

भारुड – अंबा – सत्वर पाव गे मला । भवानी … वारकरी भजनी मालिका

सार्थ भारुड SARTHA BHARUD भारुड – अंबा – सत्वर पाव गे मला । भवानी …भारुड – अंबा Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered…

महाशिवरात्री महात्म्य 61 अभंग वारकरी भजनी मालिका

महाशिवरात्री महात्म्य, पूजा विधी, पहा. महाशिवरात्र 61 अभंग आहेत. पूजा विधी कशी करावी पहा. महाशिवरात्र महात्म्य मराठी पहा.महाशिवरात्र महात्म्य हिंदी पहा.महाशिवरात्र कथा, शिवरात्रमाहात्म्य अभंग – 61 1.शिवरात्रि कथा धन्य जे ऐकती शिवरात्रि कथा धन्य जे ऐकती ।इच्छिले पावती सर्व काही…

नवरात्र अभंग, देवीचे अभंग, आरती संग्रह वारकरी भजनी मालिका

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६माहूरगड रेणुका महारम्यनवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.नवरात्र धर्मशास्त्रीय माहितीकुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी नवरात्र अभंग रंगा येईवो ये रंगा येईवो ये । विठाई-: रंगा येईवो ये रंगा…

एकादशी अभंग, वारकरी भजनी मालिका

Ekadashi che Abhangएकादशीचे अभंगखाली द्वादशीचे अभंग आहेत. एकूण एकादशीचे ६, द्वादशीचे ७, क्षीरापतीचे ४, अभंग आहेत. स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?कोणी कोणती एकादशी करावी ?एकादशी अभंग पाहा.द्वादशी अभंग पहा.क्षिरापती अभंग पहाएकादशी व्रताचे फळ, व विधी पहा २६ एकादशी…

द्वादशी, अभंग व महात्म्य

Dwadashi che AbhangDwadashi che Mahatmyaद्वादशीचे अभंगद्वादशीचे महात्म्य.द्वादशीचे ७, अभंग आहेत.वारकरी भजनी मालिका स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?कोणी कोणती एकादशी करावी ?एकादशी अभंग पाहा.द्वादशी अभंग पहा.क्षिरापती अभंग पहाएकादशी व्रताचे फळ, व विधी पहा २६ एकादशी महात्म्य पहा. -: एकादशी…