Category अभंग

05. काकडा काकड आरती चे अभंग वारकरी भजनी मालिका

मुख्य सूची संपूर्ण भजनी मालिका मंगलाचरण पहिलेमंगलाचरण दुसरेमंगलाचरण तिसरेमंगलाचरण चवथेमंगलाचरण पांचवे काकड आरती अभंगभुपाळ्या अभंगवासुदेव अभंगआंधळे अभंगपांगळे अभंग जोगी अभंगदळण अभंगमुका अभंगबहिरा अभंगजागल्या अभंगजाते अभंग मदालसा अभंगबाळछंद अभंगगौळणी व्हिडिओगौळणी अभंगआरती संग्रहपसायदान काकडा आरती प्रारंभ काकडा भजन : उठा उठा साधुसंत…

क्षीरापती चे, अभंग व महात्म्य

Dwadashi che AbhangDwadashi che Mahatmyaद्वादशीचे अभंगद्वादशीचे महात्म्य.द्वादशीचे ७, अभंग आहेत.वारकरी भजनी मालिका स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?कोणी कोणती एकादशी करावी ?एकादशी अभंग पाहा.द्वादशी अभंग पहा.क्षिरापती अभंग पहाएकादशी व्रताचे फळ, व विधी पहा २६ एकादशी महात्म्य पहा. -: एकादशी…

चिरंजीव पद वारकरी भजनी मालिका

वारकरी भजनी मालिकाWARKARI BHAJNI MALAIKA एकनाथ महाराज चिरंजीव पदओव्या : ४२ चिरंजीव पद पावावयासी ।आन उपाय नाही साधकासी ।किंचित बोलू निश्चयेंसीं । कळावयासी साधका ।।१।। येथे मुख्य पाहिजे अनुताप ।त्या अनुतापाचे कैसे रूप । नित्य मृत्यू जाने समीप ।    न मानी अल्प…

दान महिमा अभंग वारकरी भजनी मालिका

1.                  दान महिमा अभंग 1.      भुमिदाने होसी भूमिपाळू ।भुमिदाने होसी भूमिपाळू । कनकदाने कांति निर्मळू । चंदनदाने सदा शीतळु । जन्मोजन्मी । प्राणिया ॥१॥ अन्नदाने दृढायुष्यी । उदकदाने सदासुखी । मंदिरदाने भुवनपालखी । सुपरिमलु उपचार ॥२॥ वस्त्रदाने सुंदरपण । तांबुंलदाने…

भागवत महापूराण माहात्म्य अभंग वारकरी भजनी मालिका

1.                  भागवत पर 1.      शुकसनकादिकीं उभारिला बाहो शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षितीला हो दिसां सातां ॥१॥ उठाउठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥धृ.॥ त्वरा जाली गरुड टाकियेला मागें । द्रौपदीच्या लागें नारायणें ॥२॥ तुका म्हणे करी बहु…

इंग्रजी सार्थ पसायदान वारकरी भजनी मालिका

वारकरी भजनी मालिकाWARKARI BHAJNI MALAIKA 1.                   इंग्रजी सार्थ पसायदान (ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १७९४ ते १८०२.) सार्थ पसायदान मराठी               हिंदी सार्थ पसायदान Prayer of Jnaneshvar Pasayadan The Gift of Divine Grace आता विश्वात्मकें देवें  येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं…

हिंदी सार्थ पसायदान वारकरी भजनी मालिका

वारकरी भजनी मालिकाWARKARI BHAJNI MALAIKA हिंदी सार्थ पसायदान(ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १७९४ ते १८०२.) 1.                   हिंदी सार्थ पसायदान (ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १७९४ ते १८०२.) सार्थ पसायदान मराठी                 इंग्रजी सार्थ पसायदान पसायदान (प्रसाद) ज्ञानेश्वर महाराज रचित हिंदी अर्थ…

संतपर अभंग वारकरी भजनी मालिका

संत संग महिमा अभंग ८१. संत संग महिमा अभंग प्रारंभ संतसंगे हरे पाप । संतसंगे निरसे ताप।१ संतसंगे हरे पाप । संतसंगे निरसे ताप । संतसंगे निर्विकल्प । होय मानस निश्र्चळ ॥१॥ संतसंगे वैराग्य घडे । संतसंगे विरक्ती जोडे ।…

उपदेशपर अभंग वारकरी भजनी मालिका

1.                  उपदेशपर अभंग पर 1.      कलिमाजी दैवते उघड दिसती फारकलिमाजी दैवते उघड दिसती फार । नारळ आणि शेंदूर यांचा भडिमार ॥१॥ लटिका देव लटिका भक्‍त लटिके सर्व वाव । सात धान्याचे धपाटे मागती काय त्यांचा बडिवार ॥२॥ तेल रांधा मागती…

नामपर अभंग वारकरी भजनी मालिका

204.नामपर अभंग भजन – गोविंद राधे गोविंद । जय गोपाळ राधे गोविंद1546.कामामाध्यें काम । काहींकामामाध्यें काम । काहीं म्हणा रामराम । जाईल भवश्रम । सुख होईल दुःखाचे ॥१॥ कळों येईल अंतकाळी । प्राण प्रयाणाचे वेळीं । राहाती निराळीं । रांडा…