Category सार्थ-ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ४७६ ते ४९७ पहा.

476-6अथवा निलागें निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा । झोंबती तपिये चाडा । जयाचिया ॥476॥अथवा ज्याच्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक निराश्रित व निसरडे झालेल्या अशा तपोरूप पर्वताच्या तुटलेल्या कड्यावरुन प्रवास करितात,477-6जें भजतियांसी भज्य । याज्ञिकांचे याज्य । एवं जें पूज्य । सकळां सदा…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ४५१ ते ४७५ पहा.

451-6जे विवेकग्रामींचां मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं । तया योगियांचिया कुळीं । जन्म पावे ॥451॥आणि जे विचार वृक्षाच्या मुळापाशी बसून ब्रह्मरूप नित्य फळांचे सेवन करतात, अशा योग्यांच्या कुलांत तो (योगभ्रष्ट)पुरुष जन्म घेतो.452-6मोटकी देहाकृती उमटे । आणि निजज्ञानाची पाहांट फुटे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ४२६ ते ४५० पहा.

426-6आंगी योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ । काय महदादि हें सकळ । आपु नोहे ॥426॥जर योगसाधनांचे बळ अंगात असेल, तर मनाच्या चंचलतेची काय बिशाद आहे? महत्तत्वादिक स्वाधीन होत नाहीत काय?427-6तेथ अर्जुन म्हणे निकें । देवो बोलती तें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.

401-6तो पंचात्मकीं सांपडे । तरी मग सांग पा कैसेनि अडे । जो प्रतीतीचेनि पाडें । मजसी तुके ॥401॥तो पंचमहाभुतात्मक शरीरांत जरी सापडला, तरी मग तो स्वस्वरूपास येण्याला कसा बरे प्रतिबंध पावेल? कारण, अनुभवाच्या योगाने माझी एकता पावतो,402-6माझें व्यापकपण आघवें ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ३७६ ते ४०० पहा.

376-6हा विषयातें निमालिया आइके । इंद्रियें नेमाचिया धारणीं देखे । तरी हियें घालूनि मुके । जीवितांसी ॥376॥विषय लय पावले असे या संकल्पाने ऐकले, व इंद्रिये नियमितपणाने वागतात असे पाहीले, म्हणजे त्याची छाती फुटून जाऊन हा जीवाला मुकतो.377-6ऐसें वैराग्य हें करी…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

351-6जागणें जरी जाहलें । तरी व्हावे तें मितलें । येतुलेनि धातुसाम्य संचले । असेल सहजें ॥351॥जाग्रण जरी करावयाचे झाले तरी ते नियमित वेळेपर्यंत करावे. अशा नियमित रीतीने आचरण केल्यावर शरीरांतील रक्तादिक सप्तधातू समतोल राहतील.352-6ऐसें युक्तीचेनि हातें । जें इंद्रियां वोपिजे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

326-6आम्ही साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीरीं जिहीं केलें । ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया ॥326॥आम्ही हे जे अष्टांगयोगाचे साधन सांगितले,ते स्वतः शरीराने जे करितात, ते योगाने तयार झाल्यामुळे माझ्याच योग्यतेस येतात.327-6परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसें । वोतींव…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

301-6ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये । मारुत ऐसें नाम होये । परि शक्तीपण तें आहे । जंव न मिळे शिवीं ॥301॥त्या वेळी कुंडलिनी हे नाव राहत नाही, तिला मरुत म्हणजे वायूमय हे नाव प्राप्त होते. जोपर्यँत ती शिवाशी एकरूप…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

276-6घोषाच्या कुंडी । नादचित्रांची रुपडीं । प्रणवाचिया मोडी । रेखिलीं ऐसीं ॥276॥घोषच्या कुडीत ध्वनी व नादरूपी ओंकाराच्या आकाराची अनेक रूपे उमटतात.277-6हेंचि कल्पावें तरी जाणिजे । परि कल्पितें कैचें आणिजे । तरी नेणों काय गाजे । तिये ठायीं ॥277॥याची कल्पना केली,…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

251-6जैसी आभाळाची बुंथी । करुनि राहे गभस्ती । मग फिटलिया दीप्ति । धरूं नये ॥251॥सुर्यासमोर ढगांचे आवरण आले असता त्याचे तेज झाकलेले असते आणि ढग दूर गेल्यावर त्याचे तेज आवरून धरता येत नाही.252-6तैसा आहाचवरि कोरडा । त्वचेचा असे पातवडा ।…