Category सार्थ-ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी २०१ ते २२५ पहा.

201-8लोहाचें कनक जहालें । हें एकें परिसेंचि केलें । आतां आणिक कैंचें तें गेलें । लोहत्व आणी ॥201॥लोखंडाचे एका परिसाने सोने बनले, नंतर कोणता दुसरा असा दगड आहे, की त्याचे गेलेले लोखंडपण परत आणील?202-8म्हणोनि तूप होऊनि माघौतें । जेवीं दूधपण…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी १७६ ते २०० पहा.

176-8जें हें विश्वचि होऊनि असे । परि विश्वपण नासिलेनि न नासे । अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा॥176 ॥जे ब्रह्म विश्वाकार होऊन राहते, परंतु विश्वपण लयाला गेले तरी ते लय पावत नाही. ज्याप्रमाणे अक्षरे पुसून टाकली तरी त्यांचा अर्थ…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

151-8ऐसें जें हें शरीर । तें ते न पवतीचि पुढती नर । जे होऊनि ठेले अपार । स्वरूप माझें ॥151॥ते हे शरीर, मद्रूप होऊन राहिलेल्या पुरुषांना पुनः प्राप्त होत नाही.आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ 8.16॥152-8एऱ्हवीं ब्रह्मपणाचिय…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी १२६ ते १५० पहा.

126-8ऐसे निरंतर एकवटले । जे अंतःकरणी मजशीं लिगटले । मीचि होऊनि आटले । उपासैती ॥126॥अशा रीतीने निरंतर माझ्या ऐक्यरूपास पावलेले, आपले अंतःकरणांत माझ्याशी तल्लीन झालेले, व मद्रूप होऊन जे माझीच सेवा करणारे आहेत,127-8तयां देहावसान जैं पावे । तैं तिहीं मातें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-8चंडवातेंही न मोडे । तें गगनचि कीं फुडें । वांचूनि जरे होईल मेहुडें । तरी उरेल कैंचे ॥101॥झंझावाताने न मोडणारे असे एक खरोखर गगनच आहे; त्याच्याशिवाय, त्या वाऱ्यापुढे ढग आले असतां कसे टिकतील?102-8तेविं जाणणेया जें आकळिलें । तें जाणवलेपणेंचि उमाणलें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी ७६ ते १०० पहा.

76-8डोळां जें देखावें । कां कानी हन ऐकावें । मनीं जें भावावें । बोलावें वाचे॥76॥डोळ्यांनी जे पहावे किंवा कानांनी जे ऐकावे, मनाने जे चिंतावे अथवा वाचेने जे बोलावे,77-8तें आतं बाहेरि आघवें । मीचि करूनि घालावें । मग सर्वीं काळीं स्वभावें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-8मग मनप्राण आणि संयमु । हाचि हवनसंपदेचा संभ्रमु । येणें संतोषविजे निर्धूमु । ज्ञानानळु ॥51॥मग, मन व प्राण यांचा निग्रह हीच होमाच्या द्रव्याची तयारी, इने, धुराशिवाय निर्दोप जो ज्ञानाग्नि त्याचा संतोष करितात.52-8ऐसेनि हें सकळ ज्ञानी समर्पे । मग ज्ञान तें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी २६ ते ५० पहा.

26-8तैसें समविषमत्व नेणों कैचें । वांयांचि चराचर रचे । पाहतां प्रसवतिया योनीचे । लक्ष दिसती ॥26॥त्याचप्रमाणे, स्थावरजंगम विश्वाची रचना सहज होऊन त्यांत अधिकउणेपणा कसा होतो, हे समजत नाही; परंतु पाहूं गेले असता लक्षावधि जाति उत्पन्न झालेल्या दिसतात.27-8येरी जीवभावाचिय पालविये ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी १ ते २५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ अष्टमोऽध्यायः ॥ अध्याय आठवा ॥ अक्षरब्रह्मयोग ॥अध्याय आठवाअर्जुन उवाचःकिं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते॥8.1॥1-8मग अर्जुनें म्हणितलें । हां हो जी अवधारिले । जे म्यां पुसिले । ते निरूपिजो ॥1॥मग अर्जुन…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय आठवा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी ७६ ते १०० पहा.…