Category सार्थ-ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

151-9तैसा कृतनिश्चय वायां गेला । जैसा कोण्ही एकु कांजी प्याला । मग परिणाम पाहों लागला । अमृताचा ॥151॥त्याचप्रमाणे संसारात मी आहे असा जो त्यांचा कृतनिश्चय, तो वाया जातो. असा कोणी एखादा कांजी पिऊन अमृतापासून होणाऱ्या सुखाचा लाभ इच्छितो,152-9तैसें स्थूलाकारीं नाशिवंते…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी १२६ ते १५० पहा.

126-9हें असो पर्वताचिये हृदयींचें । जेविं पर्जन्यधारास्तव न खोंचे । तेविं कर्मजात प्रकृतीचें । न लगे मज ॥126॥ज्याप्रमाणे पर्वताच्या पोटांतील द्रव्यांना पर्जन्याच्या अतिवृष्टीनेही कांही बाधा होत नाही, त्याप्रमाणे, प्रकृतीच्या कर्मापासून मला कांही एक बाधा होत नाही.127-9एऱ्हवीं इये प्राकृतीं विकारीं ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-9ग्रीष्माचां अतिरसीं । सबीजे तृणें जैसीं । मागुती भूमीसी । सुलीनें होती ॥101॥ग्रीष्म ऋतूमध्ये कडक उन्हाच्या योगाने ज्याप्रमाणे गवत बीजासह जिरून जाते; किंवा वर्षाकालच्या मेघाचे अवडंबर संपल्यावर शरदऋतूचा अंकुर फुटतो,102-9कां वार्षिये ढेंढें फिटे । जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे । तेव्हां…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी ७६ ते १०० पहा.

76-9पाहें पां कापसाचां पोटीं । काय कापडाची होती पेटी । तो वेढितयाचिया दिठी । कापड जाहला ॥76॥हे पहा, कापसाच्या पोटांत कापडाचे गठ्ठे असतात का? वापरणाराच्या समजुतीनें तो कापड बनला आहे!77-9जरी सोनें लेणें होऊनि घडे । तरी तयाचें सोनेपण न मोडे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-9परि भोगाचिये ऐलीकडिलिये मेरे । चित्त उभें ठेलेंचि सुखा भरे । ऐसें सुलभ आणि सोपारें । वरि परब्रह्म ॥51॥परंतु ज्याच्या प्राप्तीच्या सुखाच्या अलीकडील कांठावर उभे असतांही चित्त आनंदयुक्त होते, असे सुलभ आणि सोपे असून जे परब्रह्म होय.52-9पैं गा आणिकही एक…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी २६ ते ५० पहा.

26-9सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा । तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥26॥वक्तृत्वरूप पांखराला अवधानरूपी चारा मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक अक्षररूपी अवयवाला अर्थरूपी पुष्टि येईल.27-9अर्थु बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये । भावाचा फुलौरा होत जाये…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी १ ते २५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ नवमोऽध्यायःअध्याय नववा ॥ राजविद्याराजगुह्ययोग ॥अध्याय नववा1-9तरि अवधान एकवेळें दीजे । मग सर्व सुखासि पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥1॥श्री ज्ञानेश्वर म्हणतात, ” श्रोतेहो, ऐका. मी प्रतिज्ञापुर्वक हे स्पष्ट सांगतो की, तुम्ही एक…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी ७६ ते १०० पहा.…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी २५१ ते २७१ पहा.

251-8आतां शरीराचें तयाचिया ठाईं । आडनांवही उरलें नाहीं । तरि कोणें काळें काई । निमे तें पाहें पां ॥251॥देहासकट ब्रह्म झाल्यावर त्यांच्या ठिकाणी देहाचे नुसते आडनांव सुद्धा रहात नाही. मग असे पहा की, कोणच्या वेळेस कशाचा लय होतो.252-8मग मार्गातें कासया…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा ओवी २२६ ते २५० पहा.

226-8तरि प्रयाणाचिया अवसरें । वात श्लेष्मां श्लेष्मां । तेणें अंतःकरणीं आंधारें । कोंदले ठाके ॥226॥मरणसमयी कफवातादि दोषांच्या भरानें अंतःकरणांत अंधार होऊन जातो,227-8सर्वेंद्रियां लांकुड पडे । स्मृती भ्रमामाजीं बुडे । मन होय वेडें । कोंडे प्राण ॥227॥सर्व इंद्रियांची गति कुंठित होते;…