Category संस्कृत-ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी १७६ ते २०० पहा.

176-14अविवेक महामंत्र । जें मौढ्यमद्याचें पात्र । हें असो, मोहनास्त्र । जीवांसि जें ॥176॥अविचार हाच या तमोगुणाचा महामंत्र आहे व तो तमोगुण मूर्खपणारूपी दारूचे भांडे आहे. हे राहू दे. फार काय सांगावे? जो तमोगुण जीवाला मोहनास्त्र (भूल पाडणारे अस्त्र) आहे.177-14पार्था…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

151-14म्हणे भाग्य ना माझें? । आजि सुखियें नाहीं दुजें । विकाराष्टकें फुंजे । सात्त्विकाचेनि ॥151॥आणि म्हणतो, “माझे भाग्य उत्तम नाही काय? आज माझ्यासारखा दुसरा कोणी सुखी नाही” असा अष्टसात्विक भावांनी गर्वाला चढतो किंवा फुलुन जातो.152-14आणि येणेंही न सरे । लांकण…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी १२६ ते १५० पहा.

126-14कीं विरूढलिया जोंधळा । कणिसाचा निर्वाळा । वेंचला कीं आगळा । दिसतसे ॥126॥जोंधळ्याचा बी पेरल्यानंतर त्याला अंकुर फुटून कणीस निवडून आल्यावर म्हणजे कणीस परिपक्व झाल्यावर तो पहिला पेरलेला दाणा नाहीसा झाला का? का तो दाना अनेक पटीने वाढला.127-14म्हणौनि जग परौतें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-14आपपृथ्वी उत्कटें । आणि तमोमात्रें निकृष्टें । स्थावरु उमटे । उद्भिजु हा ॥101॥आप व पृथ्वी यांच्या आधिक्याने आणि केवळ नीच अशा तमोगुणाने स्थावर असा उद्भिज उत्पन्न होतो.102-14पांचां पांचही विरजीं । होती मनबुद्ध्यादि साजीं । हीं हेतु जारजीं । ऐसें जाण…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी ७६ ते १०० पहा.

76-14पैल खांबु कां पुरुखु । ऐसा निश्चयो नाहीं एकु । परी काय नेणों आलोकु । दिसत असे ॥76॥पलीकडे दिसत आहे तो खांब आहे की पुरुष आहे असा एक निश्चय होत नाही, परंतु काय भास होतो तेही कळत नाही,77-14तेवीं वस्तु जैसी…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-14मग तें देहाचें बेळें । वोलांडूनि एकेचि वेळे । संवतुकी कांटाळें । माझें जालें ॥51॥मग दुबेळके (स्थूल व सूक्ष्म देह) एकाच वेळेला ओलांडून (निरास करून) ते पुरुष वजनात माझ्या बरोबरीचे झाले.52-14इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः ।सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी २६ ते ५० पहा.

26-14हें असो आतां वांजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा । ग्रंथु दावीं उत्कंठा । भंगो नेदीं ॥26॥हे वायफळ बोलणे आता राहू दे. गीतेतील ज्ञानरूपी विषय चांगला स्पष्ट करून गीताग्रंथ सांग. श्रोत्यांची ऐकण्याविषयीची उत्कट इच्छा मोडू नकोस.27-14हो कां जी स्वामी ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी १ ते २५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ चतुर्दशोऽध्यायःअध्याय चौदावा ॥ गुणञयविभागयोगः ॥अध्याय चौदावा1-14जय जय आचार्या । समस्तसुरवर्या । प्रज्ञाप्रभातसूर्या । सुखोदया ॥14-1॥आचार्य आपण सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहात. जगामध्ये जेवढे पण सुख आहे. त्याचा उदय करणारे अन्य कोणी नसुन आपण आहात.आपला जयजयकार असो.2-14जय जय…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ११५१ ते ११७० पहा.

1151-13तैसें जी होतसे देवा । तया अवधानाचिया लवलवा । पाहतां व्याख्यान चढलें थांवा । चौगुणें वरी ॥1151॥महाराज, तसे श्रीकृष्णास झाले. त्या अर्जुनाची ऐकण्याची टवटवी (श्रवण उत्सुकता पाहून त्यानांही सांगण्याला चौपटीपेक्षा जास्त जोर आला.1152-13सुवायें मेघु सांवरे । जैसा चंद्र सिंधु भरे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ११२६ ते ११५० पहा.

1126-13अपाडु नभा आभाळा । रवि आणि मृगजळा । तैसाचि हाही डोळां । देखावा पै ॥1126॥आकाश व ढग यात जो भेद आहे, अथवा सूर्य व मृगजळ यात जो भेद आहे, तितकाच हाही (देह व आत्मा यातील) भेद जर तू विवेकाच्या डोळ्याने…