सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ८५१ ते ८७५ पहा.
851-13जे ज्ञानपदें अठरा । केलियां येरी मोहरां । अज्ञान या आकारा । सहजें येती ॥851॥कारण की ज्ञानाची अठरा पदे उलट फिरवली उदा. अमानित्वाच्या उलट मानित्व वगैरे असता अज्ञानाची लक्षणे सहजच सिद्ध होतात.852-13मागां श्लोकाचेनि अर्धार्धें । ऐसें सांगितलें श्रीमुकुंदें । ना…
