सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी २५१ ते २७५ पहा.
251-15एऱ्हवीं दोरीचिया उरगा । डांगा मेळवितां पैं गा । तो शिणुचि वाउगा । केला होय ॥251॥या संसारवृक्षाच्या नाशाकरता आत्मज्ञाना व्यतिरिक्त इतर साधने म्हणजे ओझेच सहज विचार करून पाहिले तर दोरीवर भासणार्या सर्पाला मारण्याकरता लांब लांब काठ्या गोळा केल्या असता त्या…
