Category संस्कृत-ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ५२६ ते ५५० पहा.

526-15आतां अन्यथाज्ञानीं । या दोनी अवस्था जया जनीं । तया हरपती घनीं । अज्ञानतत्त्वीं ॥ 526 ॥आतां अज्ञानाच्या विक्षेपशक्तीमुळे जगांत रूढ असलेल्या जागृति व स्वप्न ह्या दोन्ही अवस्था ज्या मूलाज्ञानांत लय पावतात. 26527-15तें अज्ञान ज्ञानीं बुडालिया । ज्ञानें कीर्तिमुखत्व केलिया…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ४७६ ते ५०० पहा.

476-15तया एका नाम क्षरु । येरातें म्हणती अक्षरु । इहीं दोहींचि परी संसारु । कोंदला असे ॥ 476 ॥त्यांतील पहिल्याचे नांव क्षर; व दुसऱ्याचे नांव अक्षर. या दोघांनीच हे संसारनगर व्यापून टाकले आहे. 76477-15आतां क्षरु तो कवणु । अक्षरु तो…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ४५१ ते ४७५ पहा.

451-15जैसा आरिसा आलिया जवळां । दिसे आपणपें आपला डोळा । तैसा संवादिया तूं निर्मळा । शिरोमणी ॥ 451 ॥आरसा जवळ आणिला असतां जसे आपले मुख आपल्यास दिसते, त्याप्रमाणे, शुद्धस्वरूपवस्तुविषयक संवाद करणारांमध्ये श्रेष्ठ असा तू, मला जणू आरसाच भेटल्यामुळे माझ्या सुखरूपतेचा…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ४२६ ते ४५० पहा.

426-15ना शरीरपरातें सेवितां । संसारगौरवचि ऐकतां । देहीं जयांची अहंता । बुडोनि ठेली ॥ 426 ॥अथवा, देहात्मबुद्धिवानांची सेवा करून, संसाराचे कोडकौतुक, ऐकून, ज्यांचा अहंकार देहाच्या ठिकाणींच दृढ झाला आहे. 26427-15ते स्वर्गसंसारालागीं । धांवतां कर्ममार्गीं । दुःखाच्या सेलभागीं । विभागी होती…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.

401-15मी रिगालों असें भूतळीं । म्हणौनि समुद्र महाजळीं । हे पांसूचि ढेंपुळी । विरेचिना ॥ 401 ॥मी पृथ्वीमध्ये प्रवेश केला आहे म्हणून, समुद्रासारख्या महाजलाशयांत, ही रजःकणांनी बनलेली पृथ्वीरूप ढेपळी विरून जात नाही. 1402-15आणी भूतेंही चराचरें । हे धरितसे जियें अपारें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ३७६ ते ४०० पहा.

376-15पैं रुखु डोलतु देखावा । तरी वारा वाजतु मानावा । रुखु नसे तेथें पांडवा । नाहीं तो गा? ॥ 376 ॥पण अर्जुना, असे पहा कीं, वृक्ष हलत असला म्हणजेच वारा वहात असल्यामुळे आहे असे म्हणावें? आणि जेथे वृक्षच नसेल तेथे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

351-15किंबहुना आत्मा चोखटु । होऊनि प्रकृतीसी एकवटु । बांधे प्रकृतिधर्माचा पाटु । आपणपयां ॥ 351 ॥काय सांगावें ! आत्मा चोखट खरा ! (शुद्धअसंग ) पण, प्रकृतीपाशी ऐक्य पावून तिच्या सर्व धर्माचा भार आपल्या माथ्यावर घेतो. 51352-15पैं मनादि साही इंद्रियें ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

Sartha Dnyaneshwari Chapter 15th CompleteSartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurnसार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्णसार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्णसार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण 326-15म्हणौनि तुजसी अभिन्नां जीवां । तुझा संयोगवियोगु देवा । नये बोलों अवयवां । शरीरेंसीं ॥ 326 ॥देवा,…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

301-15जैसा अग्नीचा डोंगरु । नेघे कोणी बीज अंकुरु । तैसा मनीं जयां विकारु । उदैजेना ॥ 301 ॥आगीमध्ये जसे कसलेही बी रुजणे शक्य नाही, तसा ज्याच्या मनांत विकार (सत्यत्वाने) उत्पन्नच होत नाही. 1302-15जैसा काढिलिया मंदराचळु । राहे क्षीराब्धि निश्चळु ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

276-15तेथही उपाधीचा वोथंबा । घेऊनि श्रुति उभविती जिभा । मग नामरूपाचा वडंबा । करिती वायां ॥276॥त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील माया-उपाधीचा आश्रय घेऊन आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तयार होतात आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ गलबला करतात.277-15पैं भवस्वर्गा उबगले । मुमुक्षु योगज्ञाना…