नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. 296
न संडी अवगुण । वर्मे मानीतसे सिण ॥१॥
भोग देता करिती काई । फुटता यमदंडे डोई ॥धृपद॥
पापपुण्यझाडा । देता तेथे मोठी पीडा ॥२॥
तुका म्हणे बोला । माझ्या सिणती विठ्ठला ॥३॥
अर्थ
दुष्ट माणसे कधी ही आपला अवगुण टाकीत नाहीत पण त्यांचा दोष त्यांना दाखवला कि मग त्यांना राग येतो. साधे त्यांना दोष जरी सांगितले तरी त्यांना सहन होत नाही पण पुढे मात्र यमाच्या स्वाधीन झाल्यावर डोक्यात यम दंड पडल्यावर हे काय करणार आहेत. यमलोकात पाप-पुण्याचा झाडा करताना फार मोठे दुख भोगावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात मी अशा लोकांना बोललोतर हे कष्टी होतात पण हे विठ्ठला मी हे त्यांच्या भल्या करतात बोलतो आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
