आकाशाचे स्वप्न फळ स्वप्नशास्र भाग ६
स्वप्न सूची पहासंकलन :- अशोककाका कुलकर्णी भाग ६आकाशसंबंधी स्वप्नामध्ये आकाश पाहणे चांगले, आकाश स्वच्छ आणि निरभ्र असे दिसल्यास श्रेष्ठत्व प्राप्त होईल, व इच्छित कार्य सिद्धीस जाईल, शत्रूपासून जय मिळेल. गेलेले धन मिळेल व वादात जय मिळेल. आकाश अभ्राने आच्छादित नीलवर्णाचे…