शाकंभरी नवरात्र
शाकंभरी नवरात्र* पौष शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमीपासून शाकंभरी नवरात्र सुरू होतंय. शाकंभरी नवरात्र अष्टमीपासून म्हणजेच पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून तर पौर्णिमेपर्यंत असतं. अश्विन महिन्यातील नवरात्रा इतकंच शाकंभरी नवरात्राचंही खूप महत्त्व असतं. देवी शाकंभरीला आदिशक्तीचंच एक रूप मानलं जातं. देवीस्तुतीच्या…