Category अशोक काका कुलकर्णी

गोरख चिंच

गोरख चिंच* सुमारे २० मी. उंचीचा हा पानझडी, मोठा वृक्ष मूळचा आफ्रिकेतील परंतु अरबांनी तो भारतात आणला. तेथे व आशिया खंडात समुद्रकाठच्या प्रदेशात याची लागवड केली जाते. तो भारतात सर्वत्र आढळतो. माकडे आवडीने याची फळे खातात त्यावरून ‘मंकी ब्रेड ट्री’व…

कार्तिकेय

कार्तिकेय* हिंदू पुराणकथांतील शिव-पार्वतीचा जेष्ठ पुत्र व देवांचा सेनापती. त्याच्या जन्माबाबत पुराणांत विविध कथा आहेत. रामायणात तो अग्नी व गंगा यांचा पुत्र असल्याचे म्हटले आहे. स्कंद, कुमार, षडानन, अंगार, सेनानी, देवसेनापती, अग्निभू, व्दादशकर, गुह, गंगा-पुत्र, महासेन, मंगळ (ग्रह), शक्तिधर, सिद्धसेन विशाख…

वज्रनाभ राजाची कथा

पौराणिक कथा*वज्रनाभ राजाची कथा कश्‍यप नावाचे महातपोनिधी ऋषी होते. इंद्र हा त्यांचाच पुत्र. कश्‍यपांची एक पत्नी दिती हिला वज्रनाभ व सुनाभ अशी दोन मुले होती. दोघेही अत्यंत शूर व शक्तिशाली. मेरू पर्वतावर वज्रपुरी नावाची एक भव्य व सुंदर नगरी त्यांनी…

पुरुषसूक्त

पुरुषसूक्त* ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील नव्वदावे सूक्त. विश्वपुरुष व त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी यांचे वर्णन करणारे हे सूक्त असून त्यात सोळा ऋचा आहेत. सूक्ताचा नारायण हाच ऋषी म्हणजे द्रष्टा व देवता पुरुष (परमेश्वर) आहे. हे मुख्यत्वे अनुष्टुप् छंदामध्ये असून यांच्या शेवटच्या…

नित्योपासना संस्कार

नित्योपासना संस्कार* सूर्यनमस्कार आचम्य । प्राणायमं कृत्वा । अद्य पूर्वच्चरितर्वमान एवंगुणविशेषणविशिष्टायां शुभुपुण्य़तिथौ मम आत्मन: श्रुतिस्मृति पुराणोत्कफलप्राप्त्यर्थं श्रीसवितृसूर्यनारायणप्रीत्यर्थं नमस्काराख्यं कर्म करिष्ये । ॥ अथ ध्यानम् ॥ ध्येय: सदा सवितृमण्डल मध्यवर्ती नारायण: सरसिजासनसन्निविष्ट: । केयूरवान् मकरकुण्डलवान किरीटी । हारी हिरण्यमय वपुर्धृतशड्‍खचक्र: ।ॐ…

नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या

nityapathachya 42 ovya-1

नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या* ॐ नमोजी अपरिमिता । आदि अनादि मायातीता । पूर्ण ब्रह्मानंदा शाश्र्वता । हेरंबतात जगद्गुरु ॥ १ ॥ ज्योतिर्मयस्वरुपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा । मायाचक्रचाळका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ॥ २ ॥ जयजय विरुपाक्षा पंचवदना । कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या । मनोजदमनी मनमोहना ।…

कीर्तनामध्ये आईबाप हा विषय असावा कां?

बाबुराव महाराज वाघ पंढरपूर कीर्तनामध्ये आईबाप हा विषय असावा कां आईबापावर किर्तन असावे? तसेच कीर्तनामध्ये शिवाजीमहाराज असावेत कां शिवाजी महाराजांवर किर्तन असावे ? विचार केला तर आपण नेमके कशावर कीर्तन करत आहोत? हे तरुण कीर्तनकाराच्या लक्षात कसे येत नाही? कीर्तनामध्ये…

बोरन्हाण पहिल्या संक्रांतीला धर्मशास्त्र शिशुसंस्कार

बोरन्हाण* पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरन्हाण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. संक्रातीपासून रथसप्तमी पर्यंतच्या या काळात हे बोरन्हाण घातलं जातं. ज्या दिवशी बोरन्हाण करणार, त्या दिवशी बाळाला काळं झबलं आणि हलव्याचे दागिने घातले जातात. मग, या कार्यक्रमासाठी बोलावलेल्या लहान लहान…

विष्णूस प्रिय पुष्पे-फुले

धर्मशास्र* विष्णूस प्रिय पुष्पे मालती, जाई, केतकी, मोगरी, अशोक, चंपक, पुन्नाग, बकुल, कमल, कुंद, कण्हेर, पाटला, तगर ही पुष्पे व इतर सुगंधी पुष्पे ही विष्णूस प्रिय आहेत. अपामार्ग (आघाडा), माका, खदिर, शमी, दूर्वा, दवणा, बिल्व व तुळशी यांची पत्रे उत्तरोत्तर…

गुप्त नवरात्र

गुप्त नवरात्र* चार नवरात्री प्रामुख्याने मानल्या जातात. सर्व नवरात्रीत देवी प्रमुख देवता असते. १. शारदीय नवरात्र शरद ऋतूत येते म्हणून शारदीय नवरात्र. शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय…