सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.
326-6आम्ही साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीरीं जिहीं केलें । ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया ॥326॥आम्ही हे जे अष्टांगयोगाचे साधन सांगितले,ते स्वतः शरीराने जे करितात, ते योगाने तयार झाल्यामुळे माझ्याच योग्यतेस येतात.327-6परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसें । वोतींव…
