Category अशोक काका कुलकर्णी

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi Badha Adhyay 2 Marathi श्रीगणेशायनमः ॥ श्रोतेऐकहोसादर ॥ पुढीलकर्थचाप्रकर ॥ वरिष्टमुनीश्रीशंकर ॥ कथा सांगताआदरें ॥१॥ जेव्हांतोदानवकुकूर ॥ होउनीयाकामातुर ॥ अनुभूतीचेंस्पशिलेंशरीर ॥ तेव्हां मंगलेध्यानसतीचें ॥२॥ नेत्रउघडोनपाहेसुंदर ॥ तवपुढेंउभादानवक्रूर ॥ देखोनीदोर्धेंबोलेसत्वर ॥ कोणरेदुष्टातूंयेथे ॥३॥ किमर्थ येथें आलासी…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय २

श्रीगणेशायनमः ॥ श्रोतेऐकहोसादर ॥ पुढीलकर्थचाप्रकर ॥ वरिष्टमुनीश्रीशंकर ॥ कथा सांगताआदरें ॥१॥ जेव्हांतोदानवकुकूर ॥ होउनीयाकामातुर ॥ अनुभूतीचेंस्पशिलेंशरीर ॥ तेव्हां मंगलेध्यानसतीचें ॥२॥ नेत्रउघडोनपाहेसुंदर ॥ तवपुढेंउभादानवक्रूर ॥ देखोनीदोर्धेंबोलेसत्वर ॥ कोणरेदुष्टातूंयेथे ॥३॥ किमर्थ येथें आलासी ॥ पापवासनामनींधरसी ॥ माझें व्रतभंगुइच्छिसी ॥ कोण तुआहेसीरेदुर्जना ॥४॥…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi Badha Adhyay 1 Marathi श्रीगणेशायनमः ॥ अथतुरजामहात्म्यप्रारंभं ॥ जयपरमात्मयागजानना ॥ विघ्नांतकागौरीनंदना ॥ लंबोदरानागभूषणा ॥ नमितोंतुझ्याचरणासी ॥१॥ तूंपरमात्मापरमेश्वर ॥ तुझे अंशजीव अपार ॥ त्याचें अज्ञानकरसीदूर ॥ अतिसत्वरभजताची ॥ २॥ सुलभपूजेसीदुर्वांकुर ॥ घेऊनीवैभवदेसीअपार ॥ ऐसादयाळतूंथोर ॥ कितीमीपामरतुजवाणुं…

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय सूची

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi Badha Adhyay Suchi Marathi श्रीगणेशायनमः ॥ श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय १श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय २श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ३श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ४श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ५श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ६ श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय सूची

श्रीगणेशायनमः ॥ श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय १श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय २श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ३श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ४श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ५श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ६ श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ७श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ८ श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय…

श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय १

श्रीगणेशायनमः ॥ अथतुरजामहात्म्यप्रारंभं ॥ जयपरमात्मयागजानना ॥ विघ्नांतकागौरीनंदना ॥ लंबोदरानागभूषणा ॥ नमितोंतुझ्याचरणासी ॥१॥ तूंपरमात्मापरमेश्वर ॥ तुझे अंशजीव अपार ॥ त्याचें अज्ञानकरसीदूर ॥ अतिसत्वरभजताची ॥ २॥ सुलभपूजेसीदुर्वांकुर ॥ घेऊनीवैभवदेसीअपार ॥ ऐसादयाळतूंथोर ॥ कितीमीपामरतुजवाणुं ॥३॥ शरीरेसाष्टांगनमन ॥ मुख्नामौच्चारून ॥ हृदयींकरुनीतुझेंध्यान ॥ एकवरदानमागतों ॥४॥…

कार्तिकस्नान महात्म्य विधी फळ

कार्तिकस्नान* 🌹 आश्विनशुद्धातल्या दशमी, एकादशी अथवा पौर्णिमा यांपैकी कोणत्या तरी एका तिथीवर आरंभ करून, दोन घटका रात्र शिल्लक राहिली असता, कोणच्या तरी तीर्थावर जाऊन, एक महिनाभर दररोज कार्तिकस्नान करावे. स्नानाचा प्रकार असाः –प्रथम विष्णूचे स्मरण करून, देशकालादिकांचा उच्चार केल्यावर, नमो…

देवी नवरात्र मराठी अर्थासह भाग १ ते १०

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६माहूरगड रेणुका महारम्यनवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.नवरात्र धर्मशास्त्रीय माहितीकुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी *देवीनवरात्र*( मराठी अर्थासह) *भाग १* *अथाश्विनशुक्लप्रतिपदिनवरात्रारंभः तन्निर्णयः तत्रभार्गवार्चनदीपिकायांदेवीपुराणेसुमेधाउवाच शृणुराजन्प्रवक्ष्यामिचंडिकापूजनक्रमम् आश्विनस्यसितेपक्षेप्रतिपत्सुशुभेदिने इत्युपक्रम्योक्तम् शुद्धेतिथौप्रकर्तव्यंप्रतिपच्चोर्ध्वगामिनी आद्यास्तुनाडिकास्त्यक्त्वाषोडशद्वादशापिवा अपराह्णेचकर्तव्यंशुद्धसंततिकांक्षिभिः…

धर्मशास्त्र १ आश्विनमासातील कृत्ये

धर्मशास्र* आश्विनमासातील कृत्ये तुलासंक्रांति व मेषसंक्रांति यांना विषुव अशी संज्ञा आहे. विषुवसंक्रांतीच्या पहिल्या व अखेरच्या पंधरा पंधरा घटका पुण्यकाल असतो. आश्विन शुक्ल प्रतिपदेला देवीच्या नवरात्राचा प्रारंभ होतो. नवरात्र या शब्दाने आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आरंभ होऊन महानवमीपर्यंत करायचे जे कर्म ते…

विष्णूच्या भगवंताच्या पंचाहत्तर प्रधान विभूति

संख्या महात्म्य* संख्या ७५पंचाहत्तर परमेश्वराच्या प्रधान विभूति परमेश्वर सर्व व्यापक आहे , तथापि भगवान् श्रीकृष्णानें प्ररमेश्वरी अंश म्हणून सांगितलेल्या पंचाहत्तर प्रधान विभूती या आहेत –१ आत्मा , ( प्राणिमात्रांचा ) २ सकला सृष्टींचा आदि ( उत्प्त्ति ) मध्य ( स्थिती…