भगवान श्रीकृष्ण व वैजयंती माळ
संकलन :- अशोककाका कुलकर्णी *वैजयंती माळ* भगवान श्रीकृष्ण एक खास प्रकराची माळ नेहमी धारण करतात, ती माळ असते वैजयंतीची. शास्त्रानुसार श्रीकृष्णाला सहा गोष्टी विशेष प्रिय आहेत. गाय, बासरी, मोरपंख, लोणी, खडीसाखर आणि वैजयंती माळ. हिंदू धर्म मान्यतेनुसार ही माळ धारण…