Category देवी देवता

३७ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३७. अष्टभार्यांसह श्रीकृष्णाने राजगृहात प्रवेश केल्यावर कृष्ण सर्वप्रथम कुंतीच्या दालनात गेल्यावर दोघांनी एकमेकांना गाढ अलिंगन दिले.कुंती आत्या तर होती च पण परमभक्तही होती.महासाध्वी द्रौपदीने कृष्णाला पाहिल्याबरोबर तिचे नेत्र अत्यानांदाने भरुन आले.हा आपला…

३६ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३६. बलरामाचा अद्वितिय पराक्रम पाहुन दुर्योधनादी कौरव मंडळी शरण येऊन म्हणाले, भगवान! तुझी शक्ती अनंत आहे.आमच्या अपराधाला क्षमा कर! सांबाला मुक्त करुन आनदाने व आदराने लक्ष्मणा त्याला अर्पन केली. बलरामाच्या या अद्भभुत…

३५ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३५. बलरामने जिंकलेल्या पैजेवरुन परत वाद निर्माण झाल्यावर आकाश वाणी झाली की,बलरामानेच पैज जिंकली,रुख्मी नेहमीच कपट व खोटे बोलतो,तो विश्वासाहार्य नाही.येवढ्या वरुन रुख्मीने सावध व्हायला हवे होते, पण कपटी मित्रांच्या जोरावर शेफारुन…

३४ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३४. द्रुपदाने श्रीकृष्णाची व्यवस्था उत्तम ठेवली होती.कृष्णाच्या मनांत आले,इथे अर्जुन हवा होता.द्रौपदीसाठी तोच योग्य होता,पण रानोमाळ भटकणार्‍या पांडवांना स्वयंवराचे वृत्त कळले असेल का?स्वयंवाराचा दिवस उडाडला.विस्तिर्ण सुशोभित स्वयंवर मंड पात निमंत्रित राजे आपापल्या…

३३ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३३. श्रीकृष्णाचे गृहस्थ जीवन अगदी उत्तम तर्‍हेने चालले होते.आपल्या अष्ट भार्यांचे सर्व मनोरथ त्याने पुर्ण केले.तो सर्वांशी समभावनेने वागत होता.स्रीपुरुष उच्च नीच,भेदाभाव,श्रेष्ठ-कनिष्ठ ही भावना त्याच्या ठायी मुळीच नव्हती.जांबवतीला पुत्र होत नव्हता म्हणुन,स्वतः…

३२ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३२. सर्व व्यवस्था लावल्यावर सत्यभामेसह देवांचे वास्तव्य असलेल्या मेरु पर्वत ओलांडुन देवलोकी इंद्रभवनात प्रवेश केला.इंद्रपुत्र शतक्रतु अमरनाथने त्यांचे स्वागत केले.श्रीकृष्णाने आणलेली आदितीमातेची दिव्य कुंडले त्याच्या स्वाधीन केले.नंतर दोघेही इंद्राबरोबर देव माता अदितीच्या…

३१ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३१. वास्तविक स्यमंतक मण्यावर सत्यभामेच्या मुलाचा,पर्यायाने त्याचा हक्क होता पण!घरातील दुही टाळण्या साठी रास्त हक्काचा त्याग करुन,तो मणी तुझ्याच जवळ ठेव व निश्चिंत मनाने घरी परत ये, असा निरोप अक्रुराला श्रीकृष्णानने पाठवला.अक्रुर…

३० भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – ३०. जांबवानाने प्रथम कृष्णाला ओळखले नसल्यामुळे त्यांचे युध्द झाले. श्रीकृष्णाचा अतुल पराक्रम बघुन कृष्णाला त्याने ओळखले.त्याने आपली कन्या जांबवंतीचा स्विकार करण्याची विनंती केल्यावर तिच्याशी गंधर्व विवाह केला.जांबवानने स्यमंतक मणी आंदन म्हणुन दिला.जाबवंती…

२९ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – २९. श्रीकृष्ण-रुख्मिणी विवाहानिमि त्य निरनिराळ्या देशींचे राजे परिवारासह आवर्जुन आलेत.सृंजय,केकय,विदर्भ इत्यादी देशांचे राजे स्वतः पुढाकार घेऊन लग्नसमारंभातील कामे अगदी बिनबोभाट पार पाडीत होते.अश्या तर्‍हेने त्यांचा विवाह थाटामाटात पार पडला.दोघांचे एकमेकांवर निःस्सिम प्रेम…

२८ भगवान श्रीकृष्ण चरित्र

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – २८. रुख्मिणिच्या विवाहास यादवसेने सह श्रीकृष्ण बलराम आला ही बातमी नगरात सगळीकडे हां हां म्हणता पसरली श्रीकृष्णाचे बालपणापासुनचे सगळे पराक्रम व त्याच्या सौंदर्याची ख्याती नगर वासीयांना कळल्यामुळे त्याला पहाण्या साठी स्री पुरुषांचे…