१७ भगवान श्रीकृष्ण चरित्र
अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – १७. सिंहासनाधीन कंस क्रोधाने पेटुन त्याच्या मनावरचा ताबा गेला,त्याने सेवकास आज्ञा करीत म्हणाला या रानवट गावंढळ गोपांना सभागृहातुन हाकलुन द्या व या दुटप्पी नंदाला लोखंडी खोड्यात साखळीने अडकवुन टाका. नेहमी माझा द्वेष…
