Category देवी देवता

कहाणी शुक्रवारची जिवतीची

कहाणी शुक्रवारची जिवतीची ऐका शुक्रवारा, तुमची कहाणी. आटपात नगर होत. तिथ एक राजा राज्य करीत होता. त्याला मुलगा नव्हता. तेव्हां राणीने काय कराव? एका सुइणीला बोलावण धाडल. अगं अगं सुइणी, मला लाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचुप आणुन दे. मी तुला पुष्कळ…

गोमाता

गोमाता गोमाता प्रार्थना मंत्र सुरूपा बहुरूपाश्च विश्वरूपाश्च मातरः।गावो मामुपतिष्ठन्तामिति नित्यं प्रकीर्तयेत्॥ गोमाता श्लोक घृतक्षीरप्रदा गावो घृतयोन्यो घृतोद्भवाः।घृतनद्यो घृतावर्तास्ता मे सन्तु सदा गृहे॥घृतं मे हृदये नित्यं घृतं नाभ्यां प्रतिष्ठितम्।घृतं सर्वेषु गात्रेषु घृतं मे मनसि स्थितम्॥गावो ममाग्रतो नित्यं गावः पृष्ठत एव च।गावो…

कहाणी नागपंचमीची

कहाणी नागपंचमीची ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी, एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत…

पतिव्रतेची पूजा

पतिव्रतेची पूजा अंगणातील आमचं तुळशीवृंदावन जरा भारीच उंच हं ! तर बाळपणी आमचा हात कुठला आलाय तिथं पोचायला. म्हणून सकाळी रोज ह्या तुळशीला पाणी घालायचं म्हणजे भारी कोडं वाटायचं. पण आमची आजी मोठी वस्ताद. दरवेळी या श्रावणात नवीन पायरी बांधू…

धर्मशास्त्र २ यजुर्वेदांचा उपाकर्मनिर्णय

धर्मशास्त्र यजुर्वेदांचा उपाकर्मनिर्णय ऋग्वेद्यांना जसे श्रवणनक्षत्र लागते, त्याचप्रमाणे यजुर्वेद्यांचा श्रावणी पौर्णिमा हाच मुख्य काळ होय. पुनवेला खंड असल्याने, पूर्व दिवशी जेव्हा ती दोन घटकानंतर सुरू झाली असेल व दुसर्या दिवशी बारा घटका व्यापिनी असेल, तेव्हा सर्व यजुर्वेद्यांनी दुसर्या दिवसाचीच घ्यावी.…

व्रत व त्याची संपूर्ण शास्त्रीय माहिती

व्रत एखादी गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी विशिष्ट कालावधीसाठी एखाद्या देवतेची आराधना करणे, त्यासाठी अन्नग्रहणावर आणि वर्तनावर काही बंधने घालूण घेणे, एखाद्या विशिष्ट महिन्यात, विशिष्ट तिथीला करावयाच्या धर्मकृत्याची वा पाळावयाच्या निर्बंधाची प्रतिज्ञा असा सर्वसाधारणपणे ‘व्रत’ ह्या कल्पनेचा अर्थ सांगता येईल. आज्ञापालन,…

पृथ्वीखंड सावळा

पृथ्वीखंड सावळा मायमराठीच्या बाळपणापासून तुझ्या भक्तीनं भारलेल्या अशा असंख्य मराठी मनाच्या देवा, मी तुझ्याबद्दल आजवर खूप खूप ऐकलं होतं, पण परवा परवा मी तुझ्या नगरीला आले आणि तुझं दर्शन घेतलं तशी मीही भारावून गेले.त्यामुळं तुझ्याकडे एकटक बघताना मी तुझ्या चरणाखालच्या…

गोरख चिंच

गोरख चिंच* सुमारे २० मी. उंचीचा हा पानझडी, मोठा वृक्ष मूळचा आफ्रिकेतील परंतु अरबांनी तो भारतात आणला. तेथे व आशिया खंडात समुद्रकाठच्या प्रदेशात याची लागवड केली जाते. तो भारतात सर्वत्र आढळतो. माकडे आवडीने याची फळे खातात त्यावरून ‘मंकी ब्रेड ट्री’व…

कार्तिकेय

कार्तिकेय* हिंदू पुराणकथांतील शिव-पार्वतीचा जेष्ठ पुत्र व देवांचा सेनापती. त्याच्या जन्माबाबत पुराणांत विविध कथा आहेत. रामायणात तो अग्नी व गंगा यांचा पुत्र असल्याचे म्हटले आहे. स्कंद, कुमार, षडानन, अंगार, सेनानी, देवसेनापती, अग्निभू, व्दादशकर, गुह, गंगा-पुत्र, महासेन, मंगळ (ग्रह), शक्तिधर, सिद्धसेन विशाख…

देवघरातील शंख महात्म्य व पूजा कशी करावी

शंख शंखाबद्दल आतापर्यंत तुम्ही बरेच काही ऐकले असेल. प्रत्येक शुभ कार्यांमध्ये याचा वापर केला जातो कारण याला फार शुभ मानले गेले आहे. घरात पुजा असो किंवा लग्न प्रत्येक वेळेस शंखाचा वापर केला जातो. शंख हा समुद्रात सापडतो. शंख विजय, समृद्धी,…