२७ भगवान श्रीकृष्ण चरित्र
अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! श्रीकृष्ण !!!भाग – २७. दोन वर्षापुर्वी रुख्मिणी स्वयंवराहुन आल्यापासुन तिच्यावर जडलेले मन सैरभैर झाले होते.आता हरण करणेचा एकच मार्ग उरला होता. हा बेत तडीस कसा न्यावा या विचारांत मग्न असतांनाच दूताने वार्ता आणली की,विदर्भपती भीष्मकान…
