दैवी जीवनाचे १८ नियम
आपल्याजवळ धार्मिक माहिती असल्यास 9422938199 या whatsaap नंबरवर पाठवावी. दैवी जीवनाचे १८ नियम लक्षात ठेवा..? देह सोपवावा प्रारब्धावर। मन गुतंवावे सद्गुरू चरणावर !! शांत समाधानी, सद्गुणी, संपन्न, आध्यात्मिक, सुखी अशा जीवनाला दैवी जीवन असे म्हणतात. हे दैवी जीवन प्राप्त होण्यासाठी पुढील अठरा नियमांचे…
