Category ईतर लेख

संस्कृत ग्रंथ व लेखक प्राचीन

1-अष्टाध्यायी पाणिनी2-रामायण वाल्मीकि3-महाभारत वेदव्यास4-अर्थशास्त्र चाणक्य5-महाभाष्य पतंजलि6-सत्सहसारिका सूत्र नागार्जुन7-बुद्धचरित अश्वघोष8-सौंदरानन्द अश्वघोष9-महाविभाषाशास्त्र वसुमित्र10- स्वप्नवासवदत्ता भास11-कामसूत्र वात्स्यायन12-कुमारसंभवम् कालिदास13-अभिज्ञानशकुंतलम् कालिदास14-विक्रमोउर्वशियां कालिदास15-मेघदूत कालिदास16-रघुवंशम् कालिदास17-मालविकाग्निमित्रम् कालिदास18-नाट्यशास्त्र भरतमुनि19-देवीचंद्रगुप्तम विशाखदत्त20-मृच्छकटिकम् शूद्रक 21-सूर्य सिद्धान्त आर्यभट्ट22-वृहतसिंता बरामिहिर23-पंचतंत्र। विष्णु शर्मा24-कथासरित्सागर सोमदेव25-अभिधम्मकोश वसुबन्धु26-मुद्राराक्षस विशाखदत्त27-रावणवध। भटिट28-किरातार्जुनीयम् भारवि29-दशकुमारचरितम् दंडी30-हर्षचरित वाणभट्ट31-कादंबरी वाणभट्ट32-वासवदत्ता सुबंधु33-नागानंद हर्षवधन34-रत्नावली हर्षवर्धन35-प्रियदर्शिका…

संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश

संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश* भुकेलेल्यांना = अन्नतहानलेल्यांना = पाणीउघड्यानागड्यांना = वस्त्रगरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदतबेघरांना = आसराअंध,पंगु,रोग् यांना = औषधोपचारबेकारांना = रोजगारपशु,पक्षी,मुक्या प्राण्यांना = अभयगरीब तरुण-तरुणींचे =लग्नदु:खी व निराशांना = हिंमतगोरगरिबांना=शिक्षणहाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व…

कळविण्यास आनंद होतो की स.न.वि.वि, श्री.रा.रा, शि.सा.न,

स.न.वि.वि. सुरुवातीला स.न.वि.वि. असे लिहिल्यामुळे मी काही सांगतोय किंवा कशाबद्दल तरी आमंत्रण देतोय असे कदाचित वाटु शकेल.पण अशी सुरुवात करुन लिहिण्याचा मोह आवरला गेला नाही. हल्ली लग्नपत्रिका, आमंत्रण पत्रिका यावरच असे लिहिलेले बघायला मिळते. एरवी असे शब्द लिहिले जात होते…

दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर वा ओट्यावर थोडा वेळ का बसावे ?

दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा ओट्यावर थोडा वेळ का बसतात? माहितीय??? आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या वयस्क किंवा वडीलधाऱ्या लोकांनी कधीतरी सांगितलेलं असेलच की मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर दर्शन करून वापस आल्यावर मंदिराबाहेरील ओट्यावर किंवा पायऱ्यांवर बसायला पाहिजे. परंतु तुम्हाला माहितीय का…

चित्त प्रसादन धर्म सार

चित्त प्रसादन चित्तप्रसादन ही योगशास्त्रातील विशेष संज्ञा आहे. तिच्यात चित्त व प्रसादन अशी पदे आहेत. चित्तप्रसादन म्हणजे चित्ताची शुद्धता आणि प्रसन्नता होय. योगसाधनेमध्ये चित्ताची एकाग्रता साधत असताना जे घटक चित्ताला एकाग्रतेपासून विचलित करतात त्यांचे वर्णन पतंजलींनी चित्तविक्षेप व विक्षेपसहभू म्हणजे…

अशौच देशांतरी मरण झाल्यास

अशौच देशांतरी मरण झाल्यास देशांतरी सपिंडाचे मरण १० दिवसांनंतर समजल्यास दीड महिनापर्यंत त्रिरात्र, सहामासपर्यंत पक्षिनी, नऊ मासपर्यंत १ दिवस व वर्षपर्यंत सज्जाति असे माधवाचे मत आहे. देशांतरी सपिंडाचे मरण १० दिवसांनंतर समजल्यास स्नानमात्र करावे असे विज्ञानेश्वर म्हणतो. या बाबतीत माधवाचे…

गावास अशौच

गावास अशौच गावात जोपर्यंत प्रेत असेल तोपर्यंत गावास अशौच आहे. पण नगरास अशौच नाही. गाव व नगर यांची लक्षणे दुसर्‍या ग्रंथात पहावी. गाई, इत्यादि पशु मरण पावले असता जोपर्यंत त्या पशूचे प्रेत घरात राहील तोपर्यंत गृहस्थास अशौच. ब्राह्मणाच्या घरी कुत्रा…

शिवकालीन वजने(मापे)

शिवकालीन वजने (मापे) अठवे – शेराचा १/८अडशेरि – अडीच शेरअदपाव – अर्धा पावशेरअदमण – अर्धा मणअदशेर – अर्धा शेरअधोली – अर्धी पायलीअंजली – ओजळभर पानीआटके – अर्धा शेरआढक – चार शेर, पायलीकर्ष – सोळा माषांचे एक परीमाण कार्त – पाव…

वारकरी रोजनिशी प्रकल्प दान

“वारकरी रोजनिशी” प्रकल्पाला दान का द्यावे?.उत्तर:कारण हा प्रकल्प वारकरी संतांचे साहित्य आधुनिक तंत्रज्ञान वापरून विनामुल्य समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहचवण्याचे काम २००३ पासून विनामुल्य करत आहे. या १९ वर्षात अनेक चढउतार “वारकरी रोजनिशी” ला आले परंतु आपल्या समस्त वारकऱ्यांचा मायबाप श्रीविठ्ठलाच्या…