????? ?????? ????

????? ?????? ????

श्रीमद्भागवत महापुराण संपूर्ण १२ स्कंदाचे, ३६५ अध्यायाचे श्लोकार्थ मराठी सूची

🕉🚩भागवत महात्म्य 🚩🕉भागवत महात्म्य सूचीसंपूर्ण श्रीमद्भागवत महापुराण भागवतपुराण : हिंदूंच्या अठरा महापुराणांपैकी सर्वाधिक लोकप्रिय असे महापुराण. ते संस्कृतात आहे. हे नुसते भागवत वा श्रीमद्‌भागवत ह्या नावाने प्रसिद्ध आहे. ह्याची रचना बारा स्कंधांत करण्यात आली असून त्यात ३३२ अध्याय व सु. १८ हजार श्लोक आहेत. त्याचा…

ग्रामगीता अध्याय तिसरा आश्रम धर्म

ग्रामगीता अध्याय तिसरा प्रारंभ
ग्रामगीता अध्याय ३
Gram Gita Chapter III Beginning
----🕉ग्रामगीता अध्याय ३ आश्रम धर्म
आश्रम धर्म
श्रोतियांनी प्रश्न केला । मागे ब्रह्मचर्याश्रम निरूपला । जीवन -विकासाचा बोलिला । पाया धर्ममय ॥१॥
तेथे संशय उपन्न झाला । काय ब्रह्मचारी राहणे सर्वाला ? मग संसाराचा उलाढाला । कोणी करावा ? ॥२॥
यांचे उत्तर आहे सोपे । जग चाले कोणाच्या प्रतापे ? आपुलेच रडे आपणा न संपे । म्हणे जगाचे कैसे होय ? ॥३॥
अरे ! तुम्हास याची चिंता कशाला ? ते पाहू द्या निर्मीत्याला ।

ग्रामगीता अध्याय २ धर्माध्ययन

?????????? ?????? ? ??????????
??????????
? ????????????? ?? : ?
???? ??????? ???? ?????? ? ????? ????? ???????? ? ???????? ?????? ???????? ? ???? ???? ???????? ???
" ???? " ??????? ???? ?? ? ??? ?????? ??????? ?????? ? ????? ??? ?????????? ? ???????? ???
???? ?????? ???? ????? ? ???? ??????? ?????? ???????? ? ???? ????????? ??? ? ????? ???? ??????? ???
?????????? ????? ? ????????? ??????? ? ??????????? ??? ????? ? ???? ??????? ??????? ???
????? ?????? ?????? ? ????? ?????? ?????????? ? ?? ??????? ?? ?? ???????? ? ???? ??????? ??????? ???

ग्रामगीता अध्याय पहिला – १ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyayसंत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र. अध्याय अध्याय विषय ओवी संख्या ग्रामगीता अध्याय पहिला – १Gram Gita Chapter I – 1 देव-दर्शन…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता व संपूर्ण साहित्य सूची

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गुरुकुंज मोझरी. यांची समग्र ग्रामगीता Sant Tukadoji Maharaj Gramgita All Adhyayसंत चरित्र, अभंग गाथा, संपूर्ण गौळणी, पालखी सोहळा, संबंधित तीर्थक्षेत्र. अध्याय अध्याय विषय ओवी संख्या ग्रामगीता अध्याय पहिला – १ देव-दर्शन :- ईश्वराच्या विश्वात्मक रुपाला नमन…