Category भीष्म चरित्र

१५ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -१५. राजसूय यज्ञ यथासांग पार पडला. पांडवांचे वैभव पाहुन दुर्योधन द्वेषाने, असुयेने पेटुन उठला. मामा शकुनीच्या सल्ल्याने इच्छेविरुध्द राजाज्ञा म्हणुन विदुराहस्ते युधीष्ठीराला द्युत खेळण्यास आमंत्रीत केले. धृतराष्टासह दुर्योधन, कर्ण, शकुनी यांनी हेतु…

१४ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -१४. इंद्रप्रस्थास नारदाचं पुनः आगमन झाले. त्यांच परत येणं हेच महान कृतीला प्रशस्तीपत्र होते. एकांतात युधीष्ठीराशी चर्चा करतांना म्हणाले ही चर्चा “कच्विप्रश्न” म्हणुन अमर होईल. तु कुरुनंदन भीष्माप्रमाणे धर्मशील, विदुराप्रमाणे नितिसंपन्न धर्मराज…

१३ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -१३ . गुप्तहेर शंभुकरांशी बोलतांना भीष्म म्हणाले व्यासांचे वेद अफाट आहेत. वेदांच्या शाखा आणि शाखा प्रमुखांची व्रतनिष्ठा तपासणं हे कठीणकर्म कार्य करीत आहेत. नवीन आश्रम तसंच शिष्यांमधे इर्षा येऊ न देणं ही…

१२ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -१२. दुर्यौधन आणि भीम एकाच दिवशी जन्मास आलेत. घटका आणि ग्रह भिन्न होत्या. दोघांच्या पत्रिकेत एकमेकांच्या ग्रहांचं खडाष्टक होत ! इकडे कुंतीपुत्र व माद्रीपुत्र एकोप्याने खेळत बागडत मोठे होत होते. एका वयोवृध्द…

११ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -११. पांडुराजाने दिग्विजय करुन आणलेले धन धृतराष्टाच्या सल्ल्याने भीष्म, सत्यवती व विदुर यांच्यात वाटुन टाकले. सत्यवतीने आपलं धन भीष्मांना दिले, भीष्मांनी ते आणि स्वतःजवळचं सर्व धन तिर्थयात्रिकांच्या व्यवस्थेसाठी पाठवुन देऊन या निमित्याने…

१० पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -१०. व्यासांनी धर्मदेवाला पाहुन विचारले, “मी तर चिरंजीवी आहे, मग आपल्या आगमनाचे प्रयोजन ?” यमदेव व्यासांना म्हणाले, “पुर्वी तपश्चर्या करणार्‍या मांडव्य ऋषींना चोर समजुन राजाने त्यांना सुळावर चढविले होते. तीथे ते वेदगान…

९ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -९. बंद कक्षामधे व्यास आणि भीष्मांची अति गूढ चर्चा सुरु होती. व्यास म्हणाले, “इश्वर सर्वत्र आहे, आपल्यातही आणि परक्यातही भरलेला आहे. जी भावना आपली तीच दुसर्‍याची असेल असे समजुन कृतीत आणनं म्हणजे…

८ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -८. सत्यवतीने लग्नाआधीचे कुमारी अवस्थेतील व्यासजन्म रहस्य भीष्मासमोर उघड केले. व्यासजन्म ही इश्वरीय व्यवस्थापना होती. सर्वसामान्यांमधे निश्चीतच घटना नव्हती. ती भूतकाळात हरवुन गेली. ती यमुनेच्या पैलतीरावर निर्जनस्थानी मासळी आणण्यासाठी नौका वल्हवित होती,…

७ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -७. भद्रवरास रुद्राभिषेक करुन भीष्म वराह तीर्थाला आले. त्यांचे गुरुही महान कृषक होते. त्यांनी शुर्पारक देश कृषिज्ञानाने निर्माण केला. नागवंशाची वस्ती असलेल्या कपिल वटास आले. तीथे त्यांना विविध नागांनी घेरले असतां अचल…

६ पितामहः भीष्म

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची !!! भीष्म !!! भाग -६. पुर्वजन्मी राजा शंतनु महाभिष नामक इक्ष्वाकु कुलभुषक होते. त्यांनी केलेल्या धर्मचारणानं आणि यज्ञांनी स्वर्गलोकी देवसभेत बसण्यास जागा मिळाली. तीथे अचानक गंगेन प्रवेश केला. तीच्या अनुपम सौंदर्याने दोघेही एकमेकांकडे आकृष्ट झाले. ब्रह्मदेवांना…