Category पौराणिक-सर्व

महाराणा प्रताप संपूर्ण भाग १, (१ ते ५)

MAHARANA PRATAP CHARITRA 1 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

*सीता* आणि *मंदोदरीची* भुमिका सत्य असल्याने त्यांचा विजय झाला, पण त्यांच्या हौतात्म्यानेच! सीतेला *अग्निदिव्य* करावे लागले तर मंदोदरीला *वैधव्य* पत्करावे लागले. एका दृष्टीने ऐहिक सुखाचे समर्पणच करावे लागले, आहुती द्यावी लागली. या पार्श्वभुमीवर मी जी व्यक्तीरेखा रेखाटण्याचा प्रयत्न केला त्यात मुख्य अडचण साधनसामग्रीची! कारण मुळात हे पात्र गौण आहे.

पतिव्रता मंदोदरी संपूर्ण भाग १, (१ ते ५)

MANDODARI CHARITRA 1 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

*सीता* आणि *मंदोदरीची* भुमिका सत्य असल्याने त्यांचा विजय झाला, पण त्यांच्या हौतात्म्यानेच! सीतेला *अग्निदिव्य* करावे लागले तर मंदोदरीला *वैधव्य* पत्करावे लागले. एका दृष्टीने ऐहिक सुखाचे समर्पणच करावे लागले, आहुती द्यावी लागली. या पार्श्वभुमीवर मी जी व्यक्तीरेखा रेखाटण्याचा प्रयत्न केला त्यात मुख्य अडचण साधनसामग्रीची! कारण मुळात हे पात्र गौण आहे.

भक्त प्रल्हाद संपूर्ण भाग १, (१ ते ४)

BHAKTA PRALHAD CHARITRA 1 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.

याज्ञसेना द्रौपदी संपूर्ण भाग १, (१ ते ५)

YADNYASENA DRAUPADI 1 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.

श्री भ. दतात्रय प्रभू संपूर्ण भाग १, (१ ते ५)

DATTATRAY PRABHU CHARITRA 1 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.

झाशीची राणी संपूर्ण भाग १, (१ ते ५)

ZASHICHI RANI LAKSHMIBAI CHARITRA 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI 1

रामाचा सत्कार करुन झाल्यावर ऋषी म्हणाले,रामा तूं सर्वांचा राजा आहे. तूं महारथी,धर्मप्रवर्तक असून माझ्यासह सार्‍या ऋषींना प्रिय आहेस,तसंच सर्वमान्य आहेस.ऋषीवर! आपण फार महान आहांत.आम्ही ज्या ज्या आश्रमां ना भेटी दिल्यात तिथे केवळ आपल्या गुणांचे,कार्यांची महतीच कानी पडली. रामाचे हे अनुभवाचे बोल

अभिनव रामायण  संपूर्ण भाग १, (१ ते ५)

ABHINAV RAMAYAN BHAG 1 96 KULI MARATHA WARKARI ROJNISHI

रामाचा सत्कार करुन झाल्यावर ऋषी म्हणाले,रामा तूं सर्वांचा राजा आहे. तूं महारथी,धर्मप्रवर्तक असून माझ्यासह सार्‍या ऋषींना प्रिय आहेस,तसंच सर्वमान्य आहेस.ऋषीवर! आपण फार महान आहांत.आम्ही ज्या ज्या आश्रमां ना भेटी दिल्यात तिथे केवळ आपल्या गुणांचे,कार्यांची महतीच कानी पडली. रामाचे हे अनुभवाचे बोल

महर्षी अगस्त्यऋषी संपूर्ण चरित्र भाग १, (१ ते ५)

MAHARSHI AGASTYA RUSHI SAMPURN CHARITA BHAG 1

पूर्वाश्रमीचे मांदार्य नांव असलेले, त्यांच्या अगाध कर्तुत्वाने प्रभावित होऊन महर्षी विश्वामित्रांनी त्यांचे अगस्त्य ऋषी असे नामाधिकरण केले.अगस्त्यऋषींचे पूर्वायुष्य उत्तरेकडे असलेल्या वसिष्ठ आश्रमात गेले.उपनयनविधीनंतर त्यांच्या विद्याभ्यासाला प्रारंभ झाला.अतिशय तीक्ष्ण बुध्दी,चौकस दृष्टी आणि विचारी मन असल्यामुळे ऋग्वेद व वैदिक शास्रां बरोबरच आयुर्विज्ञान,धनुर्विद्या,वेद,वेदांग आणि भौतिकविज्ञान इत्यादी ज्ञान त्यांनी फारच थोड्या कालावधीत आत्मसात  केल्यानंतर ज्ञातीबंधू वसिष्ठांचा निरोप घेऊन ते हिमवान प्रदेशाकडे पायी वाटचाल करतांना मार्गात लागणारे रानटी मनुष्य वस्त्यांमधे वैदिक विचारांचे सिंचन करत,पुढे पुढे जात राहिले.

संत चोखामेळा संपूर्ण चरित्र + अभंग भाग १, (१ ते ५)

ALL SANT CHARITRA SANT CHOKHAMELA CHARITR 1 96 KULI MARATHA WARKARI ROJANISHI

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद. संत चोखामेळा संपूर्ण चरित्र ! ! ! ! !  प्रस्तावना !…

भाग १ :- महारथी “कर्ण” संपूर्ण चरित्र (कादंबरीरुपात)

BHAG 1 MAHARATHI KARAN 96 KULI MARATHA

कर्ण ही एक उपेक्षीत व्यक्ती आहे. त्याच्या जीवनातील कांही घटना  आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांशी निगडीत असल्यामुळे मला तो जास्त जवळचा वाटतो.  प्रत्येकाच्या मनात एक दडलेला कर्ण असतो.माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी. भावकहाणी.याची सत्यता शोधायची झाली तर महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही. कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत तर  त्यात हा *कर्ण* दिसतो.