Category पितामह-भीष्म

श्रीमती मिनाक्षीताई देशमुख, काव्य, व्यक्तिरेखा लेखक

Minakshi Tai Deshmukh All Lekhan 96 Kuli Maratha.png

श्रीमती मिनाक्षी देशमुख, जन्मगाव : पळसखेड, जि. अमरावती.
मुळ गांव : अकोला (विदर्भ)
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बालपण गेले. वाचनाचा / शिक्षणाचा प्रचंड ध्यास आणि आवड असल्याने विपरीत परिस्थितीमध्ये सुध्दा एम.ए. (सोसिओलॉजी), एम.ए. (संस्कृत) शिक्षण पूर्ण केले.
सन १९६९ मध्ये, श्रीमती राधादेवी गोयंका महिला महाविद्यालय, अकोला येथे नोकरीमध्ये रुजू. ३९ वर्षे अविरत सेवाकरुन, सावित्रीबाई फुले यांचा वसा घेऊन उच्च शिक्षणास हजारों

भाग १ :- महारथी “कर्ण” संपूर्ण चरित्र (कादंबरीरुपात)

BHAG 1 MAHARATHI KARAN 96 KULI MARATHA

कर्ण ही एक उपेक्षीत व्यक्ती आहे. त्याच्या जीवनातील कांही घटना  आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांशी निगडीत असल्यामुळे मला तो जास्त जवळचा वाटतो.  प्रत्येकाच्या मनात एक दडलेला कर्ण असतो.माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी. भावकहाणी.याची सत्यता शोधायची झाली तर महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही. कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत तर  त्यात हा *कर्ण* दिसतो.

भाग अंतिम :- 5 पितामह भीष्माचार्यः संपूर्ण चरित्र (कादंबरीरुपात)

PITAMAH BHISHMA SAMPURN CHARITRA KADAMBARI MINAKSHI DESHMUKH BHAG 5 96 KULI MARATHA SURYAVANSH

तिसर्‍या दिवशी भीष्मांनी गरुड व्यूह रचला. चोचीच्या जागी ते स्वतः उभे राहिले. त्यांना शह देण्यासाठी पांडवांनी अर्धचंद्राकार उभं केलं. संकुलयुध्द सुरु झालं. त्यात दुर्योधन शिरल्यावर घटोत्कचानं त्याला मुर्च्छीत केलं. कौरवांची पळापळ सुरु झाली. दुर्योधन शुध्दीवर आल्यावर भीष्मांची कानउघाडणी केल्यामुळे ते पेटुन उठले. अग्नित कृमीकिटक पडावेत त्याप्रमाणे पांडवसेनेचं होऊ लागले. भीष्माच्या अतुलनीय शस्रकौशल्याने कृष्ण सुध्दा स्तंभीत झाला

भागः-4 पितामह भीष्माचार्यः संपूर्ण चरित्र (कादंबरीरुपात)

PITAMAH BHISHMA SAMPURN CHARITRA KADAMBARI MINAKSHI DESHMUKH BHAG 4 96 KULI MARATHA SURYAVANSH

पांडवांचा बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास संपला. संजयची आणि श्रीकृष्णाची शिष्टाई वाया गेली. शेवटी उघड उघड युध्दाचा निर्णय कायम झाला. भीष्मांना महायुध्दाचा निर्णय घ्यावा लागला. सामुहिक नाश ! परधर्मासाठी तत्कालीक हिंसा करावीच लागते. *अहिंसा परमो धर्मः* हा व्यक्तीच्या

भागः-3 पितामह भीष्माचार्यः संपूर्ण चरित्र (कादंबरीरुपात)

PITAMAH BHISHMA SAMPURN CHARITRA KADAMBARI MINAKSHI DESHMUKH BHAG 3 96 KULI MARATHA SURYAVANSH

पांडुराजाने दिग्विजय करुन आणलेले धन धृतराष्टाच्या सल्ल्याने भीष्म, सत्यवती व विदुर यांच्यात वाटुन टाकले. सत्यवतीने आपलं धन भीष्मांना दिले, भीष्मांनी ते आणि स्वतःजवळचं सर्व धन तिर्थयात्रिकांच्या व्यवस्थेसाठी पाठवुन देऊन या निमित्याने रिक्त होऊन साधनेत निमग्न झाले. त्यांनी जेष्ठ बंधु व्यासांची आठवण काढल्याबरोबर

भागः-२ पितामह भीष्माचार्यः संपूर्ण चरित्र (कादंबरीरुपात)

PITAMAH BHISHMA SAMPURN CHARITRA KADAMBARI MINAKSHI DESHMUKH BHAG 2 96 KULI MARATHA SURYAVANSH

पुर्वजन्मी राजा शंतनु महाभिष नामक इक्ष्वाकु कुलभुषक होते. त्यांनी केलेल्या धर्मचारणानं आणि यज्ञांनी स्वर्गलोकी देवसभेत बसण्यास जागा मिळाली. तीथे अचानक गंगेन प्रवेश केला. तीच्या अनुपम सौंदर्याने दोघेही एकमेकांकडे आकृष्ट झाले. ब्रह्मदेवांना त्यांचे हे वर्तन विकारयुक्त वाटल्याने त्यांनी दोघांनाही भूतलावर जाण्याची आज्ञा दिली. ते म्हणाले, "ज्या भूमीचं वैशिष्ट्य विकार आहे त्या भूमीवर ते पुर्णतः भोगुन परत या."

भागः-१ पितामह भीष्माचार्यः संपूर्ण चरित्र (कादंबरीरुपात)

PITAMAH BHISHMA SAMPURN CHARITRA KADAMBARI MINAKSHI DESHMUKH BHAG 1 96 KULI MARATHA SURYAVANSH

पुर्वजन्मी राजा शंतनु महाभिष नामक इक्ष्वाकु कुलभुषक होते. त्यांनी केलेल्या धर्मचारणानं आणि यज्ञांनी स्वर्गलोकी देवसभेत बसण्यास जागा मिळाली. तीथे अचानक गंगेन प्रवेश केला. तीच्या अनुपम सौंदर्याने दोघेही एकमेकांकडे आकृष्ट झाले. ब्रह्मदेवांना त्यांचे हे वर्तन विकारयुक्त वाटल्याने त्यांनी दोघांनाही भूतलावर जाण्याची आज्ञा दिली. ते म्हणाले, "ज्या भूमीचं वैशिष्ट्य विकार आहे त्या भूमीवर ते पुर्णतः भोगुन परत या."

छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रमुख १५१ घटना -कालपट

SHIVAJIMAHARAJ JIVANATIL PRAMUKH 151 GHATANA

छत्रपती वर्ष (कालखंड) शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील् प्रमुख घटना, आयुष्याचा कालपट मराठ्यांचे विरवैभव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्व काही एकाच वेबसाईटवर

गारद :- छ. शिवाजी महाराजांची, गारद, किंवा बिरुद बिरुदावली” व तिचा अर्थ. पहा ऐका लिहा

SHIVAJI MAHARAJ GARAD BIRUD BIRUDAVALI 96 KULI MARATHA

छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा दरबारात प्रवेश करत असत तेंव्हा दरबारात जी ललकारी दिली जायची तिलाच मराठीत ”गारद” म्हणतात. संस्कृतमध्ये ”बिरुद” किंवा ”बिरुदावली” तर ऊर्दूमध्ये ह्या ललकारीला ”अल्काब” म्हणले जाते… पहा ऐका लिहा, मराठ्यांचे विरवैभव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्व काही…

कुलदैवत टाक पूजा स्थापना व कुळाचार कसा करावा ? संपूर्ण माहिती, ९६ कुळी मराठा

कुलदैवत टाक पूजा स्थापना व कुळाचार कसा करावा ?

Kul Daivat tak, कुलदैवत टाक व देवघरातील टाक , हे दोन्ही एकाच का वेगळे ! टाकाची पूजा, स्थापना. संपूर्ण माहिती. खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळ जवळ सर्वच घरा मध्ये दिसतो, भवानी, महालक्ष्मी, रेणुका, मरीआई, लक्ष्मीआई, काळकाई, जानाई, यमाई, बोलाई, जरीमरी,…