कुलदैवत टाक पूजा स्थापना व कुळाचार कसा करावा ? संपूर्ण माहिती, ९६ कुळी मराठा

Kul Daivat tak, कुलदैवत टाक व देवघरातील टाक , हे दोन्ही एकाच का वेगळे ! टाकाची पूजा, स्थापना. संपूर्ण माहिती. खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळ जवळ सर्वच घरा मध्ये दिसतो, भवानी, महालक्ष्मी, रेणुका, मरीआई, लक्ष्मीआई, काळकाई, जानाई, यमाई, बोलाई, जरीमरी,…

