सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा ओवी १२६ ते १५० पहा.
126-12बुद्धीचिये पाठीं पोटीं । कर्माआदि कां शेवटीं । मातें बांधणें किरीटी । दुवाड जरी ॥126॥बुद्धीच्या आत-बाहेर व कर्माच्या आदि किंवा अंती, मला बांधून ठेवणे, अर्जुना ! तुला कठीण वाटत असेल.127-12तरी हेंही असो । सांडीं माझा अतिसो परि संयतिसीं वसो ।…
