सारदामाता चरित्र भाग ८, (३६ ते ३९)

रामदास स्वामींच्या शिष्यांना माताजी म्हणाल्या, रामदास स्वामी बद्दल जाणण्याची उत्सुकता आहे शिष्य म्हणाला, ज्या कार्याचा रामकृष्ण परहंसांनी ध्यास घेतला होता, तेच कार्य माझे स्वामी करीत होते मीही समाज प्रबोधन करण्यासाठी हिंडतोय शिष्य निघून गेला नावेतून माताजी............







