👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग २८
पैल गोल्हाटमंडळ तो । त्रिकुटा वेगळा तो गे बाई ॥ सहज बोधी अनुभव तो । परमतत्वी अनुराग तो गे बाई ॥ रखुमादेविवरु तो । ब्रह्म विटेवरी तो गे बाई ॥
अर्थ:-
हे जीवरुप सखी सहा चक्रापलिकडील असलेले गोल्हाट तोच आहे. त्रिकुट चक्राहुन वेगळा असणारा तोच आहे. सहजपणे होणारा अनुभवरुपी बोध तोच आहे तर परमतत्वी अनुराग ही तोच आहे. तेच परब्रह्म विटेवर उभे आहे तेच रखुमाईचा पती आहे असे माऊली म्हणतात
[…] महाराज सार्थ गाथा अभंग २७,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २८,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग […]