ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 27

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग २७

विश्व भुलवी योगमाया तो । गोकुळी रहिवासु तो गे बाई ॥ वसुदेवकुमरु तो । देवकीनंदनु तो गे बाई ॥ रखुमादेविवरु तो । शुकादिकां चिंतन तो गे बाई ॥

अर्थ:-

हे जीवरुप सखी आपल्या योगमायेच्या साहाय्याने विश्व भुलवणारा तो गोकुळचा रहिवासी आहे.वसुदेव व देवकीचा तो मुलगा आहे.शुका सारखे ऋषी ज्याचे चिंतन करतात तो रखुमाईचा पती आहे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

No comments yet

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading