👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग २९
राम बरवा कृष्ण बरवा । सुंदर बरवा बाईयांनो ॥ केशव बरवा माधव बरवा । गोपाळ बरवा बाईयांनो ॥ बापरखुमादेविवरु त्रिभुवनीं गरुवा ।
अर्थ:-
विठ्ठल बरवा बाईयानों ॥ हे जीवरुपी सखी राम व कृष्ण चांगले आहेत व ते अतिषय सुंदर आहेत. केशव, माधव व गोपाळ रुपातही तो सुंदर आहे. त्रिभुवनाचा गौरव असलेला तो विठ्ठल चांगला असुन रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.
[…] महाराज सार्थ गाथा अभंग २८,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २९,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग […]