अपराजित योध्दा बाजीराव पेशवे भाग ५, (२१ ते २४)

छत्रपती शाहू राजांना सातारच्या जागेवर आणण्यात बाळाजी विश्वनाथांचा फार मोठा मोलाचा वाटा होता. ते शाहू राजांचे प्रमुख लष्करी सल्लागार होते. पुढे शाहू राजांनी त्यांना बढती देऊन "सेनाकर्ते" किताब बहाल केला. पुढे त्यांना १७१३ मध्ये स्वराज्याचा पेशवा ............




