- “वारकरी रोजनिशी” या वेबसाईटवरील आपण जे लेख फोटो व साहित्य वाचता पाहतानी ऐकता लेख फोटो व साहित्य वाचता पाहतानी ऐकता ते खालील नियमाला अनुसरून असेल.
- “वारकरी रोजनिशी वेबसाईट” वारकरी संतांचे विचार व प्राचीन संत वांग्मय प्राचीन सनातन व हिंदू धर्मातील जे संस्कृत हिंदी मराठी व अन्य भाषांमधील अनुवादित केलेले सर्व संत साहित्य व धार्मिक साहित्य सर्व जगताच्या हिता संत साहित्य व धार्मिक साहित्य सर्व जगताच्या हिताचे जे असेल ते सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही वेबसाईट कार्य करत असते.
- हे संत साहित्य निर्माण करताना टाईप करताना काही व्याकरणाच्या दृष्टीने शब्दाच्या दृष्टीने किंवा बोली भाषेच्या दृष्टीने काही बदल होऊ शकतात त्याबद्दल वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे कारणे असतात.
- या साइटवरील बरेच साहित्य फेसबुक व्हाट्सअप व वेगवेगळ्या वेबसाईट होईल साहित्य कॉपी-पेस्ट करून व वेगवेगळ्या वेबसाईटवरील साहित्य कॉपी-पेस्ट करून त्यामध्ये सुधारणा करून शक्य होईल तेवढे नियमाला अनुसरून येथे ठेवल्या जाते.
- आमच्या वारकरी रोजनिशी वेबसाईटवर आणि वारकरी रोज दिवशी यूट्यूब चैनल वर आम्ही संत साहित्य वाच आणि वारकरी रोज दिवशी यूट्यूब चैनल वर आम्ही संत साहित्य वाचण्यासाठी पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी प्रकाशित करत असतो.
- या वेबसाईटवर अनेक गायकांचे वेगवेगळ्या सोशल वर असलेले व्हिडिओज किंवा त्याचे ऑडिओ भाविक भक्तांच्या सोयीसाठी आम्ही येथे ठेवलेले आहेत.
- https://warkarirojnishi.in/privacy-policy/