नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२९५२
म्हणउनि झाली तुटी । नाहीं भेटी अहंकारें ॥१॥
दाखविलें देवें वर्म । अवघा भ्रम नासला ॥ध्रु.॥
हातें मुरगाळितां कान । नाहीं भिन्न वेदना ॥२॥
तुका म्हणे एकांतसुखें । अवघी गोतें गुंतलें ॥३॥
अर्थ
अहंकारच माझ्या ठिकाणी राहिला नाही त्यामुळेच संसाराचा निरास झाला आहे. देवाने मला परमार्थ करण्याचे खरे वर्म दाखविले त्यामुळे माझा सर्व भ्रमच नाहीसा झाला आहे. आपल्याच हाताने आपण आपला कान पिरगळून घेतला तर आपल्याला वेदना होतीलच. तुकाराम महाराज म्हणतात, “जर आपल्याला असे एकांतसुख प्राप्त झाले तर सर्व गणगोत आपल्यामध्येच गुंततात.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
