२८९०, अभंग :- नेदावी सलगी न करावा संग । करी चित्ता भंग वेळोवेळा:- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२८९०
नेदावी सलगी न करावा संग । करी चित्ता भंग वेळोवेळा ॥१॥
सर्प शांतिरूप न म्हणावा भला । झोंबे खवळीला तात्काळ तो ॥२॥
तुका म्हणे दुरी राखावा दुर्जन । करावें वचन न घडे तें ॥३॥

अर्थ

दुष्ट व्यक्तीशी कधीही सलगी व त्याचा कधीही संग करु नये कारण तो वेळोवेळा आपल्या शांत चित्तेचा भंग करत असतो. सर्पाला कधीही शांतस्वरुप म्हणू नये हेच चांगले कारण त्याला थोडे जरी खवळविले तरी तो तात्काळ चावा घेण्याचा प्रयत्न करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “अगदी त्याप्रमाणे दुर्जन व्यक्तीपासून आपण दूरच राहावे त्याच्याशी कधीही बोलण्याची वेळ येऊ नये असेच राहावे.”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *