ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 25

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग २५

निज ब्रह्मा ब्रह्म तो । ब्रह्नादिकां वंद्य तो गे बाई ॥ अचिंतचिंतन तो । सारासार गुह्य तो गे बाई ॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु तो । जनीं वनीं कृपाळ तो गे बाई ॥

अर्थ:-

हे जीवरुप सखी, तो त्या भगवान ब्रह्म्याचा ब्रह्म आहे. व ब्रह्मादिकांना तोच वंदनिय आहे. तो अचिंतनाचे चिंतन तोच आहे. तो सारासार विचार करुन निघालेले गौप्य ( गीतेत गौप्याचे गुप्तधन गीतेला म्हंटले आहे ) आहे. तो सर्व चराचरावर कृपा करणारे रखुमाईचा पती व माझे पिता आहेत. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

No comments yet

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading