सोळा भूषण शृंगार स्त्रियांचे सोला
सोळा भूषण शृंगार (स्त्रियांचे)- १ पातिव्रत्य-हा जरताती पाटाव, २ संसार-व्यवहार-दक्षता-जरतारी चोळी, ३ शिशु संगोपन चातुर्य-कमरपट्टा ४ सासू सार्यांची सेवा-कर्णभूषणें, ५ शुद्ध-अश्रमधर्म-सांगसंपादनत्व-हस्तभूषणें, ६ निर्मल गृह व्यवस्थ, ७ अतिथिसत्कार-मस्तकभूषन, ८ लेखन वाचनादिकला-मोहनमाळ, ९ ईश्वर आस्तिक्य-मंगळसूत्र, १० मृदु मंजुळ भाषण-मूदाराखडी, ११ परिस्थितीनुरूप कालक्रमण-गोठ, १२ पतिसेवा परायणत्व-कुंकुमतिलम १३ दुःखितांस साह्म-बिजवरा, १४ अढल घैर्य-बुगडी, १५ संकटकाली वीरता-कापआणि…