१००६, अभंग :- मानी भक्तांचे उपकार । रुणीया म्हणवी निरंतर । केला निर्गुणी आकार । कीर्त मुखे वर्णिता :- संत तुकाराम सार्थ गाथा