श्री दत्त चरित्र, अध्याय ४३ वा ओवीबद्ध
श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ४३ वाश्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्यश्रीदत्तात्रेयाय नम: ॥ दत्ता वंदितों तुझे चरण । अपराधक्षमापन ।करीं असें म्हणून । पडे भूमीवरी भूप ॥१॥म्हणे वेदधर्मा दीपकासी । त्या आयुराजासी ।चिंता जाहली अशी । होय मानसीं उद्वेग ॥२॥चार दत्ताचे भक्त । पहिला…
