श्री दत्त चरित्र, अध्याय २३ वा ओवीबद्ध
🌻श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय २३ वा🌻श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्यश्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥ गुरु म्हणे शिष्या सावधान । ऐके रेणुकाख्यान ।राम आकाशवाणी ऐकून । कावड उतरून पाहतसे ॥१॥तुलसी उदुंबराश्वत्थ । पलाश बिल्व शमी वट ।यांहीं आश्रम घनदाट । फलपुष्पलतावेष्टित जो ॥२॥तंव तेहतें आश्रमांत ।…
