श्री दत्त चरित्र, अध्याय ३३ वा ओवीबद्ध
श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय ३३ वाश्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्यश्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥ गुरु म्हणे शिष्यासी । परिसूनी गुरुवचनासी ।राया पुसे भावेंसी । श्रीगुरुसी वंदूनी ॥१॥अभ्यासाच गुण दोष । म्हणे सांगा नि:शेष ।जेणें होय विशेष । हा निर्दोश अभ्यास ॥२॥ऐकून त्याचें वचन । बोले…
