२२६०, अभंग :- जीव जीती जींवना संगे । मत्स्या मरण:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. २२६०
जीव जीती जींवना संगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥१॥
जया चित्ती जैसा भाव । तया जविळ तैसा देव ॥धृपद॥
सकळा पाडीये भानु । परि त्या कमळाचे जीवनु ॥२॥
तुका म्हणे माता । वाहे तान्हे याची चिंता ॥३॥

अर्थ

जगातील सर्व प्राणिमात्र हे पाण्यावरचं जीवन जगत असतात परंतु असे असले तरीदेखील मासा पाण्यातून बाहेर काढला की पाण्याच्या वियोगाने लगेच तो मरण पावतो म्हणजे त्याला त्याचा वियोग सहन होत नाही. म्हणजेच सर्व तर देवाला मानतातच परंतु खरा जो परमर्थिक आहे त्याला देवा वाचुन जमतच नाही याचा अर्थ असा की ज्याचा जसा भाव असेल तशा प्रकारचा देव त्याच्या जवळ असतो. सर्वांना सूर्यकिरण तर लागतेच परंतु सूर्यकिरणांपासून उमलनारे कमळ सूर्यकिरण अंगावर पडल्या वाचून उमलत नाही म्हणजे त्याचे जीवनच सूर्यकिरण आहे. तुकाराम महाराज म्हणतात लहान मुलांची काळजी त्याच्या आईलाच असते त्याप्रमाणे जो जसा देवाला भजतो तशा प्रकारची काळजी देव त्याची घेतो.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading