नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२७९९
विनवीजे ऐसें कांहीं । उरलें नाहीं यावरी ॥१॥
आतां असो पंढरीनाथा । पायीं माथा तुमचिये ॥ध्रु.॥
मागें सारियेली युक्ती । कांहीं होती जवळी ते ॥२॥
निराशेची न करी आस । तुका दास माघारी ॥३॥
अर्थ
देवा तुला आता काही विनवनी करावे असे काही उरलेच नाही. हे पंढरीनाथा आता माझे मस्तक तुमच्या पायी असावे एवढेच. देवा तुम्हाला वश करण्यासाठी ज्या काही युक्त्या होत्या त्या सर्वांचा मी अवलंबून मागे केला आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आता संसाराविषयी निराश झालो आहे त्यामुळे आता दुसरी कसलीही अपेक्षा मी करणार नाही आता मी तुमचा केवळ दास झालो आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
