२६४१, अभंग :- बराडियाची आवडी पुरे । जया झुरे साठी तें:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२६४१
बराडियाची आवडी पुरे । जया झुरे साठी तें ॥१॥
तैसें जालें माझ्या मना । नुठी चरणावरूनि ॥ध्रु.॥
भागलिया पेणें पावे । विसांवे तें टाकणीं ॥२॥
तुका म्हणे छाया भेटे । बरें वाटे तापे त्या ॥३॥

अर्थ

मागणारा व्यक्ती ज्या गोष्टीसाठी झुरत असतो ती त्याला भेटली की त्याची आवड पूर्ण होते. देवा त्याप्रमाणे माझ्या मनाचे झाले आहे. ते(मन) तुझ्या चरणाची इतकी आवड धरुन होते की ते(तुझे चरण) प्राप्त झाले त्यामुळे आता त्याच्यावरुन उठतच नाही. प्रवासी प्रवास करुन आपल्या ठिकाणावर ज्यावेळेस पोहोचतो तेथे तो विश्रांती घेतो. तुकाराम महाराज एखादया प्रवासाच्या उन्हाने अंग तापले आणि त्याला थंड छाया बसण्यासाठी मिळाली तर त्याला बरे वाटते त्याप्रमाणे माझ्या मनाला तुझ्या चरणाची मिठी पडली आहे त्यामुळे मलाही फार बरे वाटते आहे.”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading