नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२५३४
भांडणचि जालें । मग जीवाचें काय आलें ॥१॥
येऊं नेदावी पुढती । आड भयाची ते जाती ॥ध्रु.॥
करितां सरोबरी । कांहीं न ठेवावी उरी ॥२॥
तुका म्हणे शूर । व्हावे धुरेसींच धुरे ॥३॥
अर्थ
अन्याय झाला आहे आणि भांडण करण्याची वेळ त्यामुळे आली आहे तर तेथे जिवाचे काय आले आपल्या जीवावर उदार होऊन ते भांडण करावे. आपला स्वभाव जरी भित्रा असला तरी आपण निकराने भांडावे आपला भित्रा स्वभाव बाजूला ठेवून भांडावे.ज्या व्यक्तीशी आपण भांडण करत आहोत त्याच्याशी भांडण करताना त्याची बरोबरी आपण करूनच भांडावे आपल्या मध्ये कोणत्याही प्रकारची उणीव येऊ देऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात मोठ्याशी भांडताना आपणही मोठे शुर होऊनच भांडावे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
