नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २३१०
क्षीर मागे तया रायते वाढी । पाधानी गधडी ऐशा नावे ॥१॥
समयो जाणा समयो जाणा । भलते नाणा भलतेथे ॥धृपद॥
अमंगळ वाणी वदवी मंगळी । अशुभ वोंगळी शोभन ते ॥२॥
तुका म्हणे नेणे समयो ठाया ठाव । राहाडी ते वाव नरकाडी ॥३॥
अर्थ
जेवन चालू असताना एखाद्याने खीर मागितली की त्याला जी स्री तिखट रायते वाढते तीला गधडी असे म्हणावे. त्यामुळेच समय वेळ काळ व्यवस्थित जाणून घ्यावे भलत्या ठिकाणी भलतेच काहीतरी आणू नये. जो अमंगळ वाणी उचित कार्य चालू असताना बोलतो त्याचे ते बोलणे त्या चांगल्या कार्यात योग्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला अनुचित बोलतांना वेळ , काळ , ठिकाण समजत नाही , बोलण्याचे ज्याला ज्ञान नाही त्याचे प्रत्येक वागणे बोलणे हे गुखडी प्रमाणे घाणी प्रमाणेच वाईट असते.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
