१९६७, अभंग :- करिता वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. १९६७
करिता वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा ॥१॥
हे तो झोंडाईचे चाळे । काय पोटी ते न कळे ॥धृपद॥
आरोगुणी मुग । बैसलासी जैसा बग ॥२॥
तुका म्हणे किती । बुडविली आळविती ॥३॥

अर्थ

देवा आम्ही तुझ्याकडे किती येरझरा घातल्या आहेत परंतु आमच्या सेवा रुपी मोलाचे व्यवहार पुर्ण करण्यासाठी तु आमच्या समोर एकदाही उभा नाही राहिलास. अरे हे झोंड पणाचे चाळे आहेत नेमके तुझ्या पोटात आमच्याविषयी काय चालले आहे ते काही कळत नाही बुवा. देवा काही लोक मूग गिळून गप्प बसतात आणि बगळा जसा मासे पकडण्यास स्तब्ध्‍ा एकदम शांत बसतो तसा तु बसला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात अरे तुला आळवणाऱ्या किती भक्तांना तू बुडविले आहेस?

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading